scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ओबीसींची ४० हजार पदे रिक्त; इतर मागासवर्ग कल्याण समितीचा अहवाल विधानभेत सादर

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या कल्याण समितीचा २०२०-२१ चा अहवाल गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आला.

जीएसटी कररचनेसाठी वस्त्रोद्योग संघटनांचा संघर्ष अटळ; पाच टक्क्यांऐवजी १२ टक्के वाढीला विरोध

केंद्र शासनाने जीएसटी आकारणीचा निर्णय घेतला तेव्हा वस्त्र उद्योगाच्या घटकांवर वेगवेगळ्या प्रकारची कर आकारणी होत होती.

धमक्यांमुळे मंत्री, आमदार धास्तावले; चौकशीसाठी स्वतंत्र पथक; सनातनवर बंदीची भुजबळांची मागणी

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता.

सोलापुरात ‘कुदळ आणि नारळ’ एककलमी कार्यक्रम सुरू; सोलापुरात ‘कुदळ आणि नारळ’ एककलमी कार्यक्रम सुरू

गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता राहिली असली तरी सत्ताधारी म्हणून भाजपला प्रभाव पाडता आला नाही.

सांगलीतील अपंग कारागिराची भंगारातून मोटार निर्मिती; प्रसिद्ध उद्योजक आनंद मंहिद्र यांच्याकडून दखल

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ असलेल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांची ही यशोगाथा.

महिलाही आता शक्तीच्या कक्षेत!; कायद्यात फाशीचीही तरतूद; खोट्या तक्रारीबद्दल कारावासाची शिक्षा

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत शक्ती कायद्यासंदर्भातील संयुक्त समितीचा अहवाल सादर केला.

रुग्णआलेख पुन्हा उंचावला!; दिवसभरात मुंबईतील ४९० जणांसह राज्यात १२०१ करोनाबाधित

मुंबईत ऑक्टोबरमध्ये दैनंदिन सुमारे चारशे ते साडेचारशे रुग्ण आढळत होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यात घट होत गेली.

self-discipline-matters-important-instructions-to-schools-health-minister-rajesh-tope-gst-97
अहवालानंतरच आरोग्य भरतीच्या फेरपरीक्षेबाबत निर्णय -टोपे

आरोग्य, म्हाडा, पोलीस भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी अधिकाऱ्यांसह काही जणांना अटक केली आहे. 

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×