scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुलांना आजपासून लसकवच ; १५ ते १८ वयोगटातील साठ लाख लाभार्थी : राज्यात ६५० केंद्रांवर सुविधा

मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे.

लेखकाने सत्य सांगितलेच पाहिजे ! नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांची अपेक्षा

लोकांमध्ये मिसळणारा माणूस या अर्थाने ‘चालता बोलता’ हा शब्दप्रयोग रुढ झाला असावा, अशी भूमिका भारत सासणे यांनी मांडली.

ग्रामपंचायतींचे विकास नियोजन कागदावरच ; राज्यात प्रस्तावित कामे ४.९२ लाख, पूर्ण झालेली फक्त ९

केंद्र सरकारकडून ग्राम विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तेथील लोकसंख्येच्या आधारावर निधी दिला जातो.

वर्धक मात्रेसाठी धोरण निश्चित करण्याचे आदेश द्या ; जनहित याचिकेद्नवारे मागणी

गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी आखण्यात आलेल्या लसीकरण धोरणांचे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच समर्थन केले.

खुर्ची डळमळीत झाल्यावर मुंबई‘करां’ची आठवण ! ; आशीष शेलार यांचा शिवसेनेला टोला

सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता, तरीही प्रथम बिल्डरांना प्रीमियममध्ये ११ हजार कोटी रुपयांची सूट दिली.

कमी वेळेत पिकणाऱ्या बासमती लागवडीकडे वाढता कल ; दरामध्येही क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढ

‘११२१’ बासमतीचे उत्पादन पारंपरिक बासमतीच्या तुलनेत महिनाभर आधी होत असल्याने त्याच्या लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

Supreme-Court
आठ लाखांची उत्पन्नमर्यादा कायम ; आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांबाबत केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठीच्या निकषाचा फेरविचार करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते