scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
निवृत्त न्यायमूर्तीमार्फत दंगलींची चौकशी करण्याची भाजपची मागणी

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी या संदर्भात येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

मैदान सोडणार नाही!

निकराची लढाई लढण्यासाठी कुटुंबासह जमलेले एसटी कर्मचारी मंडपाला परवानगी नसल्यामुळे उन्हात होरपळत आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.

दीपक जोशी यांच्या छायाचित्राला प्रथम पुरस्कार

हात आणि पाय नसलेली एक शिक्षिका करोनाच्या काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी आपल्या व्यंगत्वावर मात करत विद्यार्थ्यांना अध्यापन करत…

बीडीडी चाळ पुनर्विकासाला विलंब

करारनामा देण्याची प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास विलंब होण्याच्या भीतीने म्हाडा अधिकाऱ्यांची चिंता वाढत आहे.

‘देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा हस्तक्षेपाचा प्रयत्न’; कुंटे, पांडेंसाठी याचिका करण्याचा अधिकारही नाही; सीबीआयचा दावा

याप्रकरणी राज्य सरकारच्या कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले नसल्याचा दावाही सीबीआयतर्फे करण्यात आला.

फसवणुकीच्या भीतीपोटी धोकादायक इमारतीत वास्तव्य

इमारत अतिधोकादायक असतानाही काही रहिवासी घरे रिकामी करीत नसल्याने महापालिका प्रशासनाने मागील आठवडय़ात त्यांचे वीज व पाणी बंद केले.

टोमॅटोच्या दरांची उसळी ; आवक घटल्याने घाऊक बाजारात ५५ रुपये प्रतिकिलो

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले पीक खराब झाल्यामुळे मुंबई तसेच आसपासच्या शहरांत होणारी टोमॅटोची आवक घटली आहे.

लोकसत्ता विशेष