scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सोबती मीच माझा

आपल्याकडे ‘कोहम्’ या प्रश्नाची सुरुवात आपल्या जन्मापासूनच होते. पालक, कुटुंब, शाळा आणि समाज या सगळ्यांसाठी आपण कोणी ना कोणी असतो…

उद्योगभरारी

उद्यमशील स्त्रियांसाठी मागील वर्ष कसे होते याचा विचार करताना उद्योग, अर्थविश्व आणि त्यात घट्ट पाय रोवू पाहणाऱ्या स्त्री उद्योजकांनी गाठलेली…

आश्रय योजनेतील घोटाळय़ाप्रकरणी लोकायुक्तांमार्फत चौकशी

पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आखलेल्या आश्रय योजनेतील कथित घोटाळय़ाची आता लोकायुक्तांमार्फत चौकशी होणार आहे. 

मनोरंजन क्षेत्रात ‘डिजिटलाइज्ड’ प्रकल्पांची नांदी

करोनाकाळात ओटीटीच्या रूपात हक्काचे डिजिटल व्यासपीठ गवसलेल्या मनोरंजन क्षेत्रात नवीन वर्षांत डिजिटलीकरणाच्या दृष्टीने आणखी बदल अपेक्षित आहेत.

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी विकास विभागा’मार्फत १ कोटी ५७…

किशोरवयीन मुलांचे लसीकरण सोमवारपासून

पंधरा ते अठरा वयोगटातील किशोरवयीनांच्या लसीकरणाला देशभरात ३ जानेवारीपासून सुरुवात होत असून मुंबई महापालिकेनेही त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

पनवेलकरांसाठी कळंबोलीत लवकरच माता-बाल रुग्णालय

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या पनवेल पालिकेला सिडकोने कळंबोली येथे जाहीर केलेल्या तीन एकर भूखंडावर पालिका अद्ययावत माता…