scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Indian Railway, Mumbai, Delhi
रेल्वे रुळांजवळील अतिक्रमणांचा धोका

ट्रॉम्बे ते कुर्ला दरम्यान रुळांच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपडय़ांमुळे रेल्वे व परिसराला धोका पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता या पट्टयातील अतिक्रमणे…

नववर्षांच्या जल्लोषावर निर्बंधांचे विरजण

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त…

नव्या वर्षांत मुंबई पारबंदर प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याचा आरंभ

नव्या वर्षांत महत्त्वाकांक्षी मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) महत्त्वाच्या टप्प्याचा आरंभ होणार आहे.

करोनाविरोधी लढय़ास वर्धक मात्रा ; आणखी दोन लशींसह औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी

कोर्बिव्हॅक्स ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली करोना प्रतिबंधात्मक तिसरी लस ठरली आहे.

मुंबईत मोठी रुग्णवाढ ; दिवसभरात १३७७ करोनाबाधित

राज्यात मुंबईत सर्वाधिक करोनाप्रसार होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

मुंबईतील ५०० चौ़ फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याबाबत पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाशी सरकार सहमत आहे.

राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती

शिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप घातक ; विरोधकांचा आक्षेप; विरोधानंतरही गोंधळात विद्यापीठ विधेयक मंजूर

या विधेयकाला विरोध करताना देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर टीकेची झोड उठविली.