scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील ८२ शिकाऊ डॉक्टरांना करोना

करोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वॅब ओमायक्राँन तपासणीसाठी पुणे व दिल्ली प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

murder
जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या ; दादर सागरी पोलिसांकडून तिघांना अटक

पांडूरग पाटील यांनी १२ बोरच्या बंदुकीतून राम पाटील याच्या छातीवर आणि पोटावर गोळ्या झाडल्या आणि तेथून पळून गेले.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणावर विधिमंडळात पुन्हा खल

पुराचे अतिरिक्त पाणी पुढे समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडवून दुष्काळी भागाला वळविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पुढे आला.

२० तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीत गव्याची सुटका

गव्याने सांगलीत आगमन केल्यानंतर बाजार समिती बंद ठेवावी लागली. यामुळे सुमारे दहा ते  पंधरा कोटींचा व्यवहार ठप्प झाला.

वांगी, गवारपेक्षा सफरचंद स्वस्त

वातावरणातील गारवा वाढू लागला की भूक वाढते. हिवाळा आरोग्यासाठी पोषक असल्याने सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहार या काळात घेण्याकडे अनेकांचा कल…

तोफखाना केंद्रातील भरतीत बेरोजगारांची फसवणूक

लष्करात मेजर असल्याची बतावणी करत तोफखाना केंद्र, देवळाली छावणी मुख्यालयात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया…

नववर्ष स्वागतावर करोनाचे सावट

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नव्या विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने प्रशासनासह साऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ठाणे महापालिकेत गदारोळ

सभागृहाच्या सभा शास्त्राचे नियम वेशीवर टांगत ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्यासह काही नगरसेवकांच्या असभ्यपणाचे दर्शन बुधवारी झालेल्या…

पाळीव प्राण्यांसाठी ठाण्यात पहिल्यांदाच कॅफे

आपल्या पाळीव प्राण्यांसोबत काही वेळ घालवावा. त्यांच्यासमवेत एखाद्या ठिकाणी बसून त्यांच्या आणि आपल्याही आवडीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यावा असे प्रत्येक प्राणिप्रेमींना…

बेकायदा इमारती जमीनदोस्त

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १० प्रभागांमधील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची जोरदार मोहीम पालिका, पोलीस पथकांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.