scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नागपूर विद्यापीठ महाविद्यालयांच्या हातचे बाहुले!

‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे व जिल्हा महासचिव अनिरुद्ध पांडे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यूपीएससीची तयारी : भावनिक बुद्धिमत्ता

किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते.

‘मोरबे’ची उंची वाढविणार?; नवी मुंबई महापालिकेची चाचपणी

महापालिकेच्या मोरबे धरणातून येणारे ४० दशलक्ष पाणी हे सिडकोच्या खारघर, कळंबोली या क्षेत्रासाठी द्यावे लागत आहे

न्यायप्रविष्ट पाणथळ जागेत गृहनिर्मिती?

मागील काही वर्षांनंतर पुन्हा एकदा या परिसरात गृहनिर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या असून या ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महारेराची परवानगी दिली…

कोटंबी घाटात मालमोटरीची बसला धडक

अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. जखमी प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात  दाखल करण्यात आले.

वनविभागातर्फे वन उद्यानाच्या निर्मितीतून पर्यटनाला चालना

जंगलक्षेत्र कमी झाल्याने वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत असून परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे पाहावयास मिळत आहे.

फराळाच्या खर्चात २५ टक्क्यांची वाढ; तेलासह अनेक आवश्यक जिन्नस महागल्याने गृहिणींचा हात आखडता

दिवाळीतील लाडू, करंजा, चिवडा, चकल्या आदी फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग किमान दहा दिवस आधीपासून सुरू झाली आहे.

झाईतील जेट्टी निरुपयोगी; चुकीच्या पद्धतीने जेट्टीचे बांधकाम

तलासरी तालुक्यातील झाई हे गाव समुद्रकिनारी वसलेले आहे. प्रामुख्याने या परिसरातील मच्छीमार  हे मोठ्या प्रमाणात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात.