scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे पहिल्या दिवशी देवदर्शन

आघाडी सरकार हिंदूविरोधी असल्याच्या विरोधकांच्या प्रचाराला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबादेवीचे सपत्नीक दर्शन घेत अप्रत्यक्ष उत्तर दिले.

मदतीचा ओघ…

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टांझानियातील कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना साहित्याचे नोबेल

झांझिबारमध्ये जन्म झालेले आणि आता इंग्लंडमध्ये. असलेले गुरनाह हे केंट विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

भाजपची ८० सदस्यांची नवी राष्ट्रीय समिती जाहीर

उत्तर प्रदेशात पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून ८० पैकी १२ सदस्य तसेच, ६ विशेष निमंत्रितही याच राज्यातून नियुक्त…

विकासाचे ‘डबल इंजिन’ उत्तराखंडच्या पर्वतीय भागाला नव्या उंचीवर नेईल

उत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तराखंडच्या विकासाकरिता हाती घेण्यात आलेल्या अनेक विकासकामांची त्यांनी उदाहरणे दिली.

लखीमपूर खिरी घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना

लखीमपूर खिरी येथे मुख्यालय राहणार असलेल्या या आयोगाच्या स्थापनेबाबत राज्य सरकारने यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. चौकशी पूर्ण करण्यासाठी त्याला…