24 January 2021

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

जेएनपीटीचे रस्ता रुंदीकरण रखडणार?

रस्ते विकास प्राधिकरणाकडून जेएनपीटीमधील रस्त्यांचे सहा व आठ पदरी रुंदीकरण केले जाणार आहे.

पनवेलमध्ये चोरांचे राज्य

२०१५ हे वर्ष चोरांसाठी ‘चांगले’ गेले असून पनवेल तालुक्यात तब्बल पावणेदोनशे घरफोडय़ा झाल्या आहेत.

वाढत्या गारव्यामुळे उरणमध्ये शेकोटय़ा

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने जोरदार बर्फवृष्टी होऊ लागली आहे.

वर्षभरात ५ टक्क्य़ांनी घसरणाऱ्या रुपयाचा घरोबा ६७-७० दरम्यानच!

भारतीय चलनाचा सध्याचा प्रवास गेल्या वर्षअखेरपेक्षा (६३.०३-डिसेंबर २०१४) पाच टक्क्यांनी खालचा आहे.

दिबांच्या जन्मगावी स्वागत कमान

तालुक्यातील जासई गावाच्या वेशीवर दिबांच्या नावाची स्वागत कमान उभी करण्यात आली आहे.

सप्तशृंगी देवी मंदिर उद्यापासून दर्शनासाठी खुले

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सप्तशंृगी निवासिनी देवी मंदिराच्या कळसावरील भागात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दरड कोसळणे प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे महिनाभर बंद असणारे दर्शन शनिवारपासून सुरू होत आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रारंभीचे काही दिवस मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे. सप्तशृंग गडावर डोंगराच्या कपारीत देवीचे मंदिर आहे. या परिसरात काही वर्षांपूर्वी दगड व […]

नववर्षांच्या स्वागतासाठी हॉटेलचालकांना आर्थिक झळ

हॉटेलमधील टेबल नोंदणीपर्यंत वेगवेगळ्या पर्यायांचा विचार आर्थिक क्षमतेनुसार केला जातो.

‘गुगल’कडून नयन नगरकर यांच्या रेखाचित्र दिनदर्शिकेची निवड

चित्रकार नयन नगरकर यांनी वेगवेगळ्या रेखाचित्रांसह तयार केलेल्या दिनदर्शिकेची निवड केली आहे.

कोणती कार घेऊ?

मला गाडी घ्यायची आहे. मला कृपया मारुती बालेनो आणि फिगो अस्पायर या गाडय़ांविषयी तुमचे मत सांगा.

चंडिला, शहा यांच्याबाबतचा निर्णय जानेवारीत

स्पॉटफिक्सिंग प्रकरणातील आरोपी अजित चंडिला आणि हिकेन शहा यांच्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे.

आर टी ओ अंतरंग : वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम

प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहित असणे आवश्यक आहे

आमदारांना सभागृहापेक्षा बाहेरील नाटय़ातच अधिक रस

आंदोलनाच्या माध्यमातून परिसरात ‘कधी हुक्का पार्लर’, तर ‘कधी हुतात्मा स्मारक’ची प्रतिकृती उभारली गेली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय मिरघे यांचा मध्यरात्री निर्घृण खून

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष आणि भूगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विजय संपतराव मिरघे (वय ३५) यांच्यावर डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२३ डिसेंबर) मध्यरात्री घडली.

हॅमिल्टन.. हॅमिल्टन.. फक्त हॅमिल्टनच..

वेगाशी स्पर्धा करण्याची आवड असलेल्यांच्या पसंतीत उतरणारा खेळ म्हणजे फॉम्र्युला-वन. या शर्यतीत प्रसंगावधान राखून अचूक निर्णय घेण्याची कसोटी लागते. किंबहुना शर्यतपटूंसाठी ही सत्त्वपरीक्षाच असते. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ हा उपदेश फॉम्र्युला-वन शर्यतपटूंसाठी फार महत्त्वाचा, कारण येथे सेकंदाच्या दशांश भागाहून कमी कालावधीत परिस्थिती बदलते. त्यामुळे सतर्कता हे या खेळातील प्रमुख अस्त्र. सरत्या वर्षांत या अस्त्राचा योग्य […]

पाणवठय़ांवरील पक्षीसंख्येत घट

पक्षीगणनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्याच टप्प्यात तब्बल एक तृतीयांश घट झाल्याचे दिसून आले.

गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० अंतिम फेरीच्या आठवणी वेदनादायी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंगची निवड झाली.

मुंबईला विजेतेपद

मुंबई जिल्हा (१७ वर्षांखालील) संघाने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेचे जेतेपद पटकावले.

‘रायसोनी अभियांत्रिकी’त गुणवाढ करून निकालाच्या टक्केवारीत वाढ

उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात आल्या आणि गुणवाढ करून निकाल जाहीर करण्यात आला.

सूर्यकांत जोग ‘जीवनगौरव’ने सन्मानित

‘पोलिसांच्या सेवेला नेहमीच गृहीत धरले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतची आपली वागणूकही कायम कृतघ्नपणाची राहिली आहे

दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास

जागतिक दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास असल्याचे सांगतानाच जगाचा इतिहास माणसे मारण्याच्या प्रगतीचाच आहे!

गॅस सिलिंडरच्या स्फोटात कोल्हापूरजवळ ७ जखमी

दुकानातील काऊंटरचा चक्काचूर

अपूर्ण सिंचन प्रकल्पातही कंत्राटदारांवर मेहेरनजर

चौकशी करण्याचे खंडपीठाचे सरकारला आदेश

दिल्ली.. प्रदूषणाची राजधानी!

बुधवारी दिल्लीतील सर्वच भागांमधील प्रदूषण प्रमाणित पातळीपेक्षा पाचपटीने अधिक होते.

चालक पुरवा, मगच दारू पाजा!

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने अनेक ठिकाणी करमणूक कार्यक्रम तसेच मेजवान्यांचे आयोजन केले जाते.

Just Now!
X