scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘सर्वांगसुंदर गणेशमूर्तीं’चा गौरव

करोनामुळे गेली दोन वर्षे उत्सवाचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. उंचीची भव्यता, मंडपांचा दिमाख, ढोलताशांचा कडकडाट, सजावट, रोषणाई, भाविकांची गर्दी यांवर…

लसीकरणाच्या प्रमाणात घट; नवरात्रोत्सवातील उपवासांमुळे अनेकांचा लस न घेण्याकडे कल

राज्यात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत १ कोटी नागरिकांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवत सरकारने त्यासाठी विशेष मोहीम…

बसमधून ‘ऐतिहासिक’ प्रवास; केडीएमटीची पर्यटन बस

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागांतील एकूण १७ वारसा पद्धतीच्या स्थळांचे दर्शन या बसच्या माध्यमातून पर्यटक प्रवाशांना घेता येणार आहे.

अमरावती शहरात युरोपीय पक्षी ‘ग्रीन वॉर्बलर’ची प्रथमच नोंद

पक्षी विविध कारणांकरिता स्थलांतरण करत असले तरी भारतीय उपखंडात हिवाळ्यात होणारे मोठ्या प्रमाणातील पक्षी स्थलांतरण हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

डोंबिवलीत पारपत्र कार्यालय

पारपत्र कार्यालयात पारपत्र काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकाच्या कागदपत्रांची छाननी, बायोमेट्रिक चाचणी ही सर्व कामे डोंबिवली कार्यालयातून पार पडतील.

एमपीएससी मंत्र : राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा सामान्य बौद्धिक क्षमता – तयारी

पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही…