दिल्लीने आठ विजयांसह १६ गुण मिळवत बाद फेरीमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
दिल्लीने आठ विजयांसह १६ गुण मिळवत बाद फेरीमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
जेव्हा ऑफलाईन फेरफार केला जात होता तेव्हा या कामाची गती दिवसाला ६० ते ७० सत्तर प्रकरणे इतकी अधिक होती.
आरोपींना ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी चंद्रपूर येथे आणण्यात आले आहे.
बाल कल्याण समितीने बेटी फाऊंडेशनकडून बाळाच्या विक्रीबाबतची सर्व माहिती मिळवली.
केवळ जायकवाडीच नाही अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे.
देशात यापुढे नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको असेही स्पष्ट मत त्यांनी नोंदवले.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी जोपासलेल्या विनोदी लेखन परंपरेमध्ये मिरासदार…
२०१३ चं साहित्याचं नोबेल पारितोषिक अॅलिस मन्रो या कथालेखिकेला मिळालं.
हरियाणातील बलाली हे एक छोटंसं गाव. घरात कुस्तीची, पैलवानकीची परंपरा.
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने स्त्रियांसंदर्भातील कायद्यांच्या चर्चेसाठीचा अवकाश तयार होऊ लागला.
भारतातील प्रसिद्ध ‘शांतीस्वरूप भटनागर पारितोषिका’ची नामावली पाहिली तर लक्षात येतं की, आजवर दिल्या गेलेल्या एकूण जवळपास ५६० पारितोषिकांपैकी स्त्रियांची संख्या…
वर्षानुवर्षं चित्रपटसृष्टीतील स्त्रियांना संपूर्णपणे पुरुषांच्या नजरेतून पाहिलं गेलं.