28 March 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

करोनाविरोधातील लढा तीव्र!

करोना नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

तुम्ही घरात काय करता?

निवडक अनुभवांना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी देण्यात येईल.

काबूलमध्ये गुरुद्वारावर हल्ला; २५ जण ठार

हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली.

राज्यात सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज

मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता

‘अन्नधान्याची चिंता नको, सहा महिने पुरेल इतका साठा’

विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत ३१ मे २०२० पर्यंत

‘दांडुक्याचा धाक दाखवा, पण सामान्यांवर वापर नको’

काही मंत्र्यांनी पोलिसांच्या या कृतीबद्दल मुख्यमंत्र्यांकडे नापसंतीची भावना व्यक्त केली.

‘सीईटी’च्या वेळापत्रकात बदल

५ ते ११ एप्रिल दरम्यान होणारी जेईई पुढे ढकलली आहे.

चित्रपट नाटकांचे शीर्षक संदेशरुपातून

करोनाविषयी जनजागृतीचा अनोखा फंडा

विकलांग विराली मोदींना पोलिसांची तातडीने मदत

समाजमाध्यमाद्वारे समस्या मांडली

करोनाच्या पार्श्वभूमीवर इराणी नागरिकाच्या पलायनाचे गूढ

इराणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड; तुटवडय़ाची भीती

मोठय़ा प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. नागरिकांनी साठेबाजी करू नये

‘होम क्वारंटाइन’ असताना बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

तिघेही परदेशातून भारतात आले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला बळी पडू नये

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

साताऱ्यात आणखी ८ जणांचे नमुने तपासणीसाठी

नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

शेतमालाच्या लिलावात पुरवठय़ातील अडचणींचा अडसर

शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी दूर करण्याची गरज

किराणा दुकाने, औषधालये रिकामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाच्या संचारबंदीची घोषणा करताच अनेकजण रात्री उशिरापर्यंत समान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते.

घाटकोपरमधील घरकाम करणारी महिला करोनामुक्त

घाटकोपरमध्ये ७ मार्चला अमेरिकेहून आलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचे १७ मार्च रोजी उघडकीस आले होते.

भारतात प्रदीर्घकाळ निर्बंध लागू करणे अवघड

अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’चे माजी संचालक डॉ. मार्क अ‍ॅलेन विडोसन यांचे मत

संचारबंदीमुळे एकाकी ज्येष्ठ नागरिक, अपंगांच्या अडचणीत वाढ

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील २१ दिवसांसाठी केंद्र सरकारने देशभरात संचारबंदी जाहीर केली आहे.

देशात कठोर उपाययोजनांची गरज

आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचा इशारा

स्पेनमध्ये दिवसात सातशेहून अधिक बळी

जगभरात विषाणूचे थैमान, प्रिन्स चार्ल्स यांनाही लागण

२१ दिवसांच्या काळजीने गॅस एजन्सीतही गर्दी

दुसरा दिवस उजाडताच नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर गराडा घातला.

पोलिसांसोबत आता स्वयंसेवकांची फौज

दक्षिण मुंबईतील दाट लोकवस्तीच्या पर्यायाने नियम धुडकावून लावण्याची मानसिकता असलेल्या भागात पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली

मालवाहू वाहनांवर स्टिकर्स

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना पोलिसांकडून कोणतीही अडचण येणार नाही.

Just Now!
X