scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
आमदारांचे मतदारसंघ टाळून इतर भागातील कार्यकर्ते काँग्रेस कार्यकारिणीत!

काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काही मंत्री तीन दिवसांपूर्वी काही कार्यक्रमांसाठी नांदेडमध्ये आले होते.

मद्य परवाना नूतनीकरणावरील टीका तथ्यहीन

चंद्रपूर जिल्ह्य़ातील दारूबंदी उठवल्यानंतर विक्रे त्यांचे परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून  सर्व जुन्या परवानाधारकांना यात प्राधान्य दिले जात आहे.

पंजाबमध्ये सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर सिद्धू आक्रमक

सिद्धू यांचे सल्लागार मलविंदर माली यांनी राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच सिद्धू यांनी ही भूमिका घेतली आहे

करोनाबाबतची टीका सरकारविरोधी भावना निर्माण करण्यासाठी- विजयन

राज्यात विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ त्याचप्रमाणे भाजपनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×