23 January 2021

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

Coronavirus : मुंबईत उपचाराधीन रुग्णांत घट

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा

मागील भाजप सरकारने जाणीवपूर्वक मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये खोडा घालून अन्याय केलेला आहे.

वेश्याव्यवसायातून आठ तरुणींची सुटका

अटक करण्यात आलेले आरोपी हिंदी चित्रपट सृष्टी आणि वेब मालिकांशी संबंधित आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २०३ सीसीटीव्ही कॅमेरे

करोनाकाळात या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निविदा प्रक्रिया थांबली होती.

सोनू सूदच्या याचिकेवर आज निकाल

सुनावणीच्या वेळी पालिका आणि सोनूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षा

आघाडी सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांची सुरक्षा कमी केली.

अमेरिकेत शिक्षण घेऊन चितेगावात सेवाकार्य

ग्रा.पं. निवडणूक जिंकणाऱ्या डॉ. कल्याण कुमार यांचा प्रवास

लष्कराचे गुपित फोडणे हा देशद्रोह -अँटनी

लष्कराचे गुपित फोडणे हा देशद्रोह असून, यात गुंतलेल्या लोकांना शिक्षा केली जावी

पुण्यातून अहमदाबाद, भूजसाठी विशेष रेल्वे

पुणे-भगत की कोठी या मार्गावर २४ जानेवारीपासून प्रत्येक रविवारी रात्री ८.१० वाजता गाडी सोडली जाईल.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाबाबत न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

प्रत्येक गोष्टीबाबत अतिसंवेदनशील राहिले तर सगळेच कठीण होऊन बसेल

कोपरी उड्डाणपुलाच्या कामासाठी विशेष ब्लॉक

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम

नाशिक-बेळगाव विमानसेवेची तयारी पूर्ण

सोमवारपासून आठवडय़ातून तीन दिवस सेवा

साहित्य संमेलनासाठी विविध ४० समित्या स्थापन करणार

जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यासाठी नियोजन

रेल्वे अपघातांतील ३७८ मृतदेह बेवारस

मृतदेहांची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

हुंडय़ासाठीच्या भांडणातून पत्नीचा गर्भपात

या संदर्भात पती आणि इतर सासरच्या मंडळींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

‘बेस्ट’ खासगीकरणाकडे?

चालक-वाहकांसह भाडेतत्त्वावर ४०० विनावातानुकूलित बस ताफ्यात येणार

यादीबाह्य लाभार्थीना लसीकरणासाठी पाचारण

दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

विसरभोळय़ा लोकलप्रवाशांची ‘धावाधाव’!

बॅग, वस्तू विसरल्याच्या तक्रारींचे ३ हजार ७०० पेक्षा जास्त दूरध्वनी

सराईत आरोपींवर ऑनलाइन निगराणी

बसल्या जागी आरोपींचा माग; पोलिसांच्या सायबर प्रशिक्षणाला सुरुवात

पाच सायबर पोलीस ठाण्यांसाठी जागा निश्चित

नवी पोलीस ठाणी २६ जानेवारीपासून सुरू होतील.

कपिलसारखा अष्टपैलू खेळाडू घडवल्याचे समाधान – लाड

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तेजतर्रार माऱ्यासमोर शार्दूलच्या फलंदाजीतील टेम्परामेंट दिसले.

समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा

मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर ट्रम्प यांचे खाते बंद केल्याचे स्पष्ट केले

मेट्रो कामगार, व्यायामशाळांसाठी खास करोना चाचणी शिबिरे

महापालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचा उपक्रम

Just Now!
X