23 October 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

काँग्रेसच्या धोरणांमुळे देशाचा विनाश – मोदी

काँग्रेसची चुकीची धोरणे आणि रणनीती यामुळे देशाचा विनाश

काश्मीरमधील निर्बंधांचा गुंतवणुकीला फटका

दळणवळणावरील, मुख्यत्वे इंटरनेटवरील निर्बंध हा सर्वात मोठा अडसर आहे.

प्रचार हंगाम आटोपला

मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत निवडणुकीचा प्रचार अधिक चुरशीचा आणि रंगतदार झाला.

दिवाळी अंकांना निवडणुकीची झळ

जाहिराती आटल्याने आर्थिक गणित कोलमडले

‘लोकसत्ता’ दुर्गा सन्मान सोहळा मंगळवारी

विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाद्वारे गौरवण्यात येते

ब्रेग्झिट करारावरील मतदान लांबणीवर

ब्रिटनच्या संसदेत प्रस्ताव बहुमताने मंजूर

कंपन्यांचा प्राप्तिकर कमी केल्याने भारतात गुंतवणूक वाढणार 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकित

कमलेश तिवारी हत्याप्रकरणी पाच जण ताब्यात

तिघांना गुजरातमध्ये पकडण्यात आले

आव्हानाविना घोडदौड

राज्यात दिसणारे राजकीय चित्र काय आहे, याचा हा विभागवार आढावा..

मुख्यमंत्र्यांकडून अधिक जबाबदार वक्तव्याची अपेक्षा!

‘पवार पॅटर्न’वरील टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर

तपास यंत्रणांचा राजकीय वापर नाही- जावडेकर

कॉंग्रेस सरकारमध्ये नेत्यांच्या केबिनमध्ये तपास यंत्रणांचे प्रतिज्ञापत्र तयार व्हायचे

जात तोडून विकासाच्या मुद्दय़ावर वंचितला मतदान व्हावे

अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षा

आमची निवडणूक : पारदर्शी व्यवहार हाच महत्त्वाचा मुद्दा

तेव्हा राज्याचे सरकार चोख हिशोब देणारे आणि प्रामाणिकपणाला मूल्य असलेले असेच असले पाहिजे ही अपेक्षा आहे.

‘पीएमसी’च्या खातेदारांचे भर पावसात आंदोलन

पीएमसी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर आता २७ दिवस लोटले आहेत.

पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

आरे आंदोलकांच्या सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीम

भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही!

बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत करणाऱ्यांना लाथाडण्याचे आवाहन

अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे बॅनर्जी यांचे विधान चुकीचे

गोयल म्हणाले, की मोदी सरकारने अर्थव्यवस्था अधिक सक्षम केली आहे

भाजपचे काही मंत्री  पराभूत होणार – खा. सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या अंतर्गत पाहणीचा अहवाल फुटला आहेआणि यामध्ये त्यांनी त्यांचे काही मंत्री पराभूत होणार हे सांगितले आहे

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी झालेल्या वृक्षतोडीबाबत ‘एनजीटी’त याचिका

महाविद्यालय प्रशासन, भारतीय जनता पक्ष, महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण समिती यांच्याविरोधात ही याचिका आहे.

पन्नास वर्षे सत्ता असताना कु कडीचे पाणी का दिले नाही – पंकजा मुंडे

 बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संपवले, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरू झाली आहे.

भाजपचे नेते झोपेतही माझेच नाव चाळवतात

अनेक निर्णय पहिल्यांदा महाराष्ट्राने घेतले आणि नंतर देशपातळीवर घेतले गेले.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा तरुणाईशी संवाद; ऋतुराज पाटीलला साथ देण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकारने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकला हे अत्यंत दुर्दैवी आहे

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करण्याचे राजकारण बंद करा – केजरीवाल

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने दोनशे युनिट वीज मोफत दिली आहे