scorecardresearch

महेश बोकडे

(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.

Theft of electricity
धक्कादायक..! ‘जी २०’साठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चोरीच्या विजेने!

विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी चोरीची वीज वापरली जात आहे

samruddhi st
समृद्धी महामार्गावर तीन महिन्यातच ‘एसटी’ची चाके थांबली, खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत महागडय़ा प्रवासाला प्रवाशांची पाठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या मार्गावर ‘एसटी’ची पहिली फेरी १५ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली…

policeman
नागपूर:  राज्यात पोलिसांविरोधातच तक्रारी वाढल्या; पाच वर्षांत चार हजारांवर तक्रारी

पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात होत असलेली टाळाटाळ,  मनमानी, भ्रष्टाचार, अधिकाराच्या  गैरवापराचा आरोप करीत नागरिकांकडून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रारी करण्याचे…

electricity
नागपूर: महाराष्ट्रातील वीज दर कमी भासवण्याचा प्रयत्न; महावितरणच्या कारभाराबाबत आक्षेप

महावितरणने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) मोठी वीज दरवाढ मागितली आहे.

Maharashtra Electricity Regulatory Commission Hearing
वीज दरवाढीने जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी राजकारणात व्यस्त! विद्युत नियामक आयोगाच्या सुनावणीकडे पाठ

नागरिकांना अवास्तव वीज देयकापासून दिलासा मिळवून देण्यासाठी लोक प्रतिनिधींकडून आश्वासन दिले जाते. मात्र यंत्रणेशी प्रत्यक्ष भांडण्याची वेळे येते तेव्हा लोकप्रतिनिधी…

power-1
विश्लेषण : सरकारवर संघ प्रणीत वीज कामगारांची संघटना नाराज का?

राज्यात भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार सत्तेत असूनही वीज धोरणावर संघप्रणीत भारतीय मजदूर संघाशी सलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ…

ST-Bus
नागपूर:‘एसटी’मध्ये बसचा तुटवडा! लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम; करोना काळात २ हजार बस भंगारात

राज्यात लोकसंख्या वाढल्याने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी ‘एसटी’च्या बसेस वाढणे आवश्यक आहे.

‘भारतीय विज्ञान काँग्रेस’चा हिशोब नेमका कुणाकडे? नागपूर विद्यापीठ म्हणते, ३१ मार्चनंतर माहिती देऊ

भारतीय विज्ञान काँग्रेसवर झालेला खर्च आणि इतर माहितीचा तपशील माहिती अधिकारात मागवण्यात आला आहे

nagpur university
नागपूर:‘भारतीय विज्ञान काँग्रेस’चा हिशोब नेमका कुणाकडे? विद्यापीठ म्हणते, ३१ मार्चनंतर माहिती देऊ

शहरात ३ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद भूषवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला या…

gopichand padalkar
नागपूर: गोपीचंद पडळकरांचे आंदोलन सरकारची डोकेदुखी वाढवणार; उद्यापासून आझाद मैदानात आत्मक्लेश…

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या सेवाशक्ती संघर्ष, एसटी कामगार संघ आपल्या १६ मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात…

लोकसत्ता विशेष