12 August 2020

News Flash
महेश बोकडे

महेश बोकडे

सात लाख वीजग्राहकांकडे काळ्या यादीतील कंपनीचे मीटर

महावितरणला काही वर्षांपूर्वी ‘फ्लॅश’ आणि ‘रोलेक्स’ या दोन कंपन्यांकडून वीज मीटरचा पुरवठा झाला होता.

भर उन्हाळ्यात वीजनिर्मितीला ग्रहण!

राज्यात तापमान सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने सर्वत्र विजेची मागणी वाढत आहे.

‘गरेपाल्मा’ खाणीतून कोळसा उत्खननास विलंब होणार

महानिर्मितीच्या तीन प्रकल्पांना फटका बसण्याची शक्यता

प्रादेशिक पॅरामेडिकल केंद्राच्या मार्गातील अडचणी कायम

नागपुरातील ही संस्था पुन्हा अडचणीत आली आहे.

मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये विदर्भाला डावलले

विदर्भात सिंचनासह सगळ्याच बाबींचा अनुशेष गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याचे नोडल अधिकारीपद केवळ शोभेचे

या अधिकाऱ्यांच्या नियुक्तया केवळ  देखावा ठरल्या आहेत.

वीज महागणार

मुंबईतील काही भाग वगळता महावितरणच्या अडीच कोटी वीजग्राहकांच्या खिशावर वीजेचा आणखी भार पडणार आहे.

वीज महागणार

मुंबईतील काही भाग वगळता महावितरणच्या अडीच कोटी वीजग्राहकांच्या खिशावर वीजेचा आणखी भार पडणार आहे.

सिकलसेल इन्स्टिटय़ूट अडचणीत!

अनिवासी भारतीय उद्योजकाने विविध कारणामुळे १२० कोटींच्या ऐवजी ४० कोटी रुपये देऊ केले आहे

आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या विदर्भात मनोविकार तज्ज्ञांची वानवा!

सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि विविध कारणाने नैराशासह विविध मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत.

सर्वाधिक अपघात पुण्यात

सर्वाधिक अपघात पुण्यात वाढले आहेत.

अन् ‘कमला’च्या जीवनात वसंत फुलला

तेथे एका तरुणासोबत राहू लागली. त्यापासून तिला एक अपत्यही झाले.

पूर्व नागपूर आरटीओला जागा देता का जागा!

नागपुरात नागपूर शहर आणि पूर्व नागपूर, अशी परिवहन विभागाची दोन कार्यालये आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात कुष्ठरुग्णांचे हाल!

केंद्र व राज्य शासनाकडून कुष्ठरोगावर नियंत्रणासाठी प्रत्येक वर्षी कोटय़वधींचा खर्च केला जातो.

सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष घातक

सर्दी, खोकला, पडसे या आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष असते.

अधिवेशन काळात वैद्यकीय यंत्रणेत गोंधळ

मेयोकडून औषधांसह इतर साहित्य उपलब्ध केले जाते.

थॅलेसेमिया : जनुकीय आजार

या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

एसटीच्या जीवघेण्या अपघातांत दीड पट वाढ

एसटीच्या किरकोळ स्वरूपाच्या अपघातातही वाढ झाली

‘आरटीओ’चे कार्ड नुसतेच ‘स्मार्ट’

स्मार्ट कार्ड केवळ शोभेची वस्तू ठरण्याची शक्यता आहे.

मृत्यूनंतरच्या मरण कळा : शांतीनगर घाटावर पावसाळ्यात अंत्यविधीला अडचणी

उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांना शांतीनगर घाट जवळ पडतो.

सुवर्ण महोत्सवाच्या नावावर पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून वसुली

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला ५० वर्षे पूर्ण होत आहे.

वीज देयके थकवणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना अभय!

शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य ग्राहकांनी वीज देयक थकवताच वीज कंपनीकडून त्वरित पुरवठा खंडित केला जातो.

स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस खरेदीकडे महापालिकेची पाठ

शहरात ‘स्वाइन फ्लू’चे ४३ बळी गेल्यावरही शासकीय रुग्णालयांत लसीकरण थांबले आहे.

Just Now!
X