18 September 2020

News Flash

मंदार गुरव

राज्यात २ कोटी ३० लाख पोती साखरेची निर्मिती

साखर कारखान्यांपुढे दैनंदिन गाळपाची समस्या निर्माण होणार आहे.

गोशाळेच्या आरक्षणावर पालिका सभागृहाचे शिक्कामोर्तब

केंद्र सरकारने गोवंशहत्या बंदी केल्यानंतर त्याची मुंबईत अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पानसरे हत्या प्रकरण अन्यत्र वर्ग करा

न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्यासमोर त्याच्या या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारावर शिवसेना आक्रमक

बँकेतील गैरव्यवहारासंदर्भात उपनिबंधकांनी याचवर्षी अहवाल सादर केला.

स्टॉल हटवल्याने आ.बोंडेंचा धिंगाणा

भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून निवास परिसरात धिंगाणा घातला.

विदर्भाच्या मुद्दय़ांवरील चर्चेलाच विदर्भातील आमदार अनुपस्थित

पुरोगामी महाराष्ट्रात शनिशिंगणापूरसह अनेक मंदिरांत आजही महिलांना प्रवेश नाकारला जातो.

केंद्रीय मंत्री बालियान न्यायालयात शरण

बालियान व राणा यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये एका पंचायतीच्या बैठकीत भाग घेऊन लोकांना भडकावणारी भाषणे केली

सोनिया-राहुल जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता

शनिवारी दिल्लीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

किडनी प्रत्यारोपणाच्या कागदपत्रांसाठी बनवाबनवी

अकोल्यात उघडकीस आलेल्या किडनी तस्करी प्रकरणाची पाळेमुळे अनेक ठिकाणी रुजली आहेत.

लोकबिरादरी प्रकल्पात आनंदाचे वातावरण

हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्पात आनंदाचे वातावरण आहे.

तीनशे रुपयांच्या लढय़ातून ९,६०० रुपयांची भरपाई!

ग्राहकांच्या हिताचे विविध नियम अनेकदा नागरिकांना माहित नसतात, त्यामुळे काहींचे फावते.

सातव्या वेतन आयोगाची पूर्वतयारी सुरू

गेल्या महिन्यात १९ नोव्हेंबरला सातव्या वेतन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला.

ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘हेमलकसा’

८८ व्या ऑस्कर पुरस्कारांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तुमची कथा ट्विटरमध्ये

नव कथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटर इंडियाने अनोखी स्पर्धा सुरू केली आहे.

शवविच्छेदन केंद्र निर्माण करण्यास पालिकेची १४ वर्षे दिरंगाई!

शासनाच्या निर्णयानुसार १९९९ साली कॉरोनर कायदा रद्द करण्यात आला.

संघाच्या विस्तार योजनांबरोबरच समाजहितासाठी काम करा!

संघाच्या विविध विस्तार योजनांबरोबरच शिस्तीचे भान ठेवून समाजहितासाठी काम करा

राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांना जादा अधिकारांची मागणी

विरोधकांची मोहिम खोटेपणावर आधारलेली असून त्यांच्या आक्रमणाने हताश होण्याचे कारण नाही.

जागतिक नाणेनिधीच्या अध्यक्षांविरोधात खटला

ही कंपनी तापी यांनी १९९३ मध्ये विकली होती.

तुर्तास मेट्रो भाडेवाढ नाही!

तिकीट दरात होणाऱ्या प्रस्तावित भाडेवाढीस मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली.

‘विश्लेषणात्मक वृत्ती वाढविण्यास वाव’

‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमातून मुले विश्लेषणात्मक विचार करायला प्रवृत्त होतील.

जलशुद्धीकरण यंत्रे बंद असल्याने नागपूर अधिवेशनात दुरवस्था

परिणामी पिण्यासाठी बाहेरून विकत पाणी आणावे लागते, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.

१,६८१ रुग्णांमागे केवळ एक डॉक्टर

भारतात १ हजार ६८१ रुग्णांमागे सरासरी एक डॉक्टर असल्याची माहिती राज्यसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली.

शनिवारी शेवटची गाडी ११.३ ० वाजता

मेगाब्लॉकला सरावलेल्या मुंबईकरांना शनिवारी रात्रीही एका मोठय़ा विशेष ब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई.. १५.६ अंश सेल्सिअस!

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून मुंबईत थंडी स्थिरावण्यास सुरुवात झाली.

Just Now!
X