बेस्टच्या विद्युत विभागातील ग्राहकांकडून वीजबिल थकवण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
बेस्टच्या विद्युत विभागातील ग्राहकांकडून वीजबिल थकवण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
श्रीमंती क्लबपासून शहरातील गल्लीबोळातून हा खेळ तेवढय़ाच आक्रमकतेने खेळला जातो.
‘टाटायन’ हे राजकारण, समाजकारण, कामगारांच्या प्रश्नांबरोबरच अनेक हृद्य व्यक्तिरेखांनीही समृद्ध आहे.
‘डॉ. सुशिलाताई पोहनकर स्मृती संगीत समारोहा’चे आयोजन करण्यात आले आहे.
मधुमेहामुळे राष्ट्रीय मनुष्यबळाची तसेच मोठय़ा प्रमाणात अर्थव्यवस्थेचीही हानी होते.
राज्यातील दुसरे मोठे शासकीय मुद्रणालय नागपुरात आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तरांचे ओझे कमी करण्यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात ओरड सुरू आहे.
शाळा माहीत नव्हती असे नाही, पण शाळा आपल्यासाठी असते ही जाणच नव्हती.
सात लाखांची कीट अद्याप मेडिकल प्रशासनाला मिळवता न आल्याने हे उपकरण धूळखात पडले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जळगाव-नेवूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.