Mangala godbole

व्वाऽऽ हेल्पलाइन : ना.शा.ची भाषा
अनेकदा ‘ना. शा.’ला धाब्यावर बसवूनच मोठे व्यापार, सौदे होतात; पण उलटं होत नाही.

व्वाऽऽ हेल्पलाइन : तू बुद्धी दे!
देवाची भक्ती, श्रद्धा हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण एकाच्या भक्तीच्या आग्रही हट्टापायी दुसऱ्याला त्रास होऊ लागला किंवा ‘आमची भक्ती श्रेष्ठ की तुमची श्रेष्ठ’ असा विचित्र तिढा उभा राहिला तर?

व्वाऽऽ हेल्पलाइन : श्रीमंत पतीची राणी!
अरुणाला पडलेला प्रश्न गंभीरच होता. नवरा उत्तम कमावत असलेल्या, सुखवस्तू स्त्रीला आपली स्वत:ची काही ओळख कमवावीशी वाटू शकते की नाही?

व्वाऽऽ हेल्पलाइन : ‘गृहिणीउद्योगा’चं करिअर
कुणाची तरी, नाही तर कशाची तरी वाट बघत घरी थांबणं, घर सांभाळणं, हा चिरंतन ‘गृहिणीउद्योग’ त्या चौघी-पाची जणींच्या मागे लागलेला

व्वाऽऽ हेल्पलाइन : अति झालं आणि ..
विनोद कळल्याशिवाय हसायचं कसं हे कळत नसल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

व्वाऽऽ हेल्पलाइन : लाजतो मराठी लपवतो मराठी
मराठी लग्नांमध्ये रडारड, उगाच सेंटी होणं हे जे चालतं ते इथं कोणालाही चालणार नव्हतं.

व्वाऽऽ हेल्पलाइन : इतिहासाला जेव्हा जाग येते
सिनेमॅटिक लिबर्टी (म्हणजे जे काही असेल ते) म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या ब्यूटिशियनचं एक खास पात्र निर्माण केलं होतं.

व्वाऽऽ हेल्पलाइन : नातेवाईक टाइमपास की नापास?
ममाला चिंता वाटू लागली आणि तिने ‘व्वा’ हेल्पलाइनचा फोन फिरवला..

व्वाऽऽ हेल्पलाइन : ‘लिंग्विस्टिक व्हायोलन्स?’
इतक्यात मावशींना एकदम ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अॅडव्हाइस’ अर्थात ‘व्वाऽऽ’ या नव्या हेल्पलाइनची आठवण झाली..