20 November 2019

News Flash

मंगेश राऊत

खड्डेमय रस्त्यांमुळे नागपूरकरांना मन:स्ताप

शहराच्या सर्वच भागात मेट्रो, सिमेंट रस्ते, उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. विकास कामाला कोणाचाही विरोध नाही

४० टक्के ज्येष्ठ नागरिक ऑनलाइन फसवणुकीचे बळी

शहराचा विचार केला तर प्रत्येक पोलीस ठाण्यात रोजचा एक गुन्हा ऑनलाईन फसवणुकीचा आहे.

वाहतूक कोंडीमुळे नवीन नागपूर भागातील नागरिकांच्या नाकीनऊ

काही अंतर पुढे गेल्यानंतर सुयोगनगर ते रामेश्वरी रिंग रोड चौकादरम्यान रिंगरोडच्या एका बाजूचे बांधकाम सुरू आहे.

उच्च न्यायालयातून चार पिस्तूल जप्त

गेल्या काही वर्षांपासून वकिलांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे

अपघातप्रवण स्थळांमध्ये वाढ

शहरातील अपघातप्रवण स्थळांची संख्या कमी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे.

.तर तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित

चौका-चौकात उभे राहून पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असतात.

सिंचन घोटाळ्यास अजित पवारच जबाबदार; एसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

या विभागाने अजित पवार यांच्याबाबत इतक्या दीर्घ काळानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली आहे.

ट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी

खापरखेडा, कन्हान परिसरातील कोळसा खाणींमधून मोठय़ा प्रमाणात कोळसा चोरी करण्यात येत आहे.

खापरखेडा-कन्हान परिसरात चोरीच्या कोळशाचा ‘काळाबाजार’

कोळसा खाण परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आधारित ‘गैंग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट गाजला.

दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्या दोघांना नागपुरात अटक

आरोपी हे सातत्याने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.

 ‘ओव्हरलोड’ वाहनांना सरकारी यंत्रणेचे अभय?

ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केली जात असून त्यांच्यावर विशेष अशी कारवाई होताना दिसत नाही

न्यायदंडाधिकारी न्यायदानात अपयशी – उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने सर्व प्रकरण हाताळल्यानंतर प्रकरण मूळ सुनावणीसाठी पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परत पाठवले.

शंभर टक्के अंध, तरीही वकिलीत गाठले शिखर!

दिल्ली उच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तीनी एकमताने मला वरिष्ठ अधिवक्ता हा दर्जा बहाल केला.

वेतन पावती माहिती कायद्याच्या चौकटीबाहेर!

चंद्रपूर येथील राजेश किडिले, लघु पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांचा पत्नीसोबत वाद सुरू आहे.

राममंदिरासाठी कायदा हवा!, सरसंघचालक मोहन भागवत यांची सूचना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येथील रेशीमबाग मैदानावर शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव साजरा केला.

नागपुरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

उपराजधानीच्या पोलिसांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून त्याचे परिणाम गुन्हेगारी कमी होण्यामध्ये झाले आहे.

मेट्रो, उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे सिग्नलवर संक्रांत

शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे

शहरातील पदपथांचा श्वास गुदमरतोय

शहरात महापालिकेच्या क्षेत्रात पदपथ असणारे जवळपास २०० किमीचे रस्ते आहेत.

पाकला माहिती समाजमाध्यमावरून!

काही महिन्यांपूर्वी बीएसएफचा एक जवान अशाचप्रकारे हनी ट्रॅपमध्ये पाकिस्तानच्या जाळयात अडकला होता.

अमली पदार्थविरोधी कारवाईत नागपूर दुसऱ्या स्थानावर

संपूर्ण राज्याचा विचार केला तर २०१७ मध्ये नागपूर पोलिसांनी सर्वाधिक १६३ गुन्हे दाखल केले,

विद्यार्थी वाहतूक धोरण झुगारून धावताहेत स्कूलबस

९ जानेवारी २०१२ रोजी उपराजधानीत स्कूलबसमधून उतरताना विरथ झाडे या मुलाचा स्कूलबसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला.

खासगी बसमुळे वाहतूक कोंडी

शहराचा विकास मोठय़ा झपाटय़ाने होत आहे. पूर्वी सर्वात मोठे व गुळगुळीत रस्त्यांसाठी राज्यभरात उपराजधानीचे नाव होते.

खापरी डेपो परिसरात फर्निस ऑईलचा चोरबाजार वाढीस

जळालेले ऑईल आणि पेट्रोल मिसळले की फर्निस ऑईल तयार होते.

शहरातील रस्त्यारस्त्यांवर गुरांचा ‘रास्ता रोको’

अनेकदा तक्रार करूनही महापालिकेकडून जनावरांवर कारवाई होत नसल्याचा अनुभव लोकांना आहे.

Just Now!
X