22 April 2019

News Flash

मनोज पांडे

Blog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका युती आणि आघाडीचे विद्यार्थी कंबर कसून कामाला लागलेत, डोळ्यात तेल घालून केलेल्या गृहपाठाची उजळणी करत आहेत.

मतदारच नव्हे, उमेदवारही कुंपणावर!

मतदार कुंपणावर असेल तर विशेष नाही पण यंदा प्रथमच उमेदवारही कुंपणावर आहेत