लहानपणी आमचे काका घरातील सर्व लहान मुलांना महाभारतातील गोष्टी सांगायचे.
लहानपणी आमचे काका घरातील सर्व लहान मुलांना महाभारतातील गोष्टी सांगायचे.
वाचनात काव्य, कादंबरी, कथा, ललित, नाटय़ असे अनेक प्रकार आहेत.
परस्पर सामंजस्य आणि सूत्रबद्ध नियोजनाने या सोसायटीने अनेक चांगल्या योजना कार्यान्वित केल्या आहेत..
माझ्या मुलांपासून ते नातवापर्यंत वाचनाचे वेड पुढच्या पिढीतही हस्तांतरित होत आहे.