27 September 2020

News Flash

मानसी जोशी

‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद

करोनामुळे पाच महिन्यांपासून शहरातील कलादालने बंद असल्याने प्रदर्शनाद्वारे होणारी चित्रविक्री पूर्णपणे बंदच आहे.

जुन्यांचे नवे दिवस

येत्या काही दिवसांत आणखी काही जुने चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘दररोज प्रेक्षकांना हसवणे आव्हानात्मक’

छोटय़ा पडद्यावरील विनोद, करोनामुळे मनोरंजनसृष्टीवरील परिणाम याविषयी अलीशी केलेली बातचीत ..

परीक्षण समितीअभावी २०० चित्रपट अनुदानाविना

मराठी निर्मात्यांची करोनाकाळात असह्य़ आर्थिक कोंडी

साहसाचा नवा चेहरा

साहसी दृश्ये (स्टंट) करणे ही एक कला असल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींसाठी स्टंट केलेली सोनबेर पारदीवाला व्यक्त करते.

ओटीटीची साहित्यवाट

मूळ कथेला धक्का न लावता वेब माध्यमावर साहित्यावर आधारित आशयघन कलाकृतीची निर्मिती केली जात आहे..

फिरत्या चित्रपटगृहांनाही आर्थिक झळ; यात्रा बंद असल्याने कामगारांची उपासमार

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तंबू मालकांचे १ ते २ कोटी रुपयांचे नुकसान

सौंदर्यसेवांच्या दरांत दुपटीने वाढ?

ग्राहकांना घरपोच सौंदर्यसेवा पुरवण्याचीही तयारी

सौंदर्यसेवांचे दर दुपटीने वाढण्याची शक्यता

केशकर्तनालये, सलून, स्पा अद्यापही बंद; ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची तयारी

जाहिराती आटल्याने ‘एफएम’ वाहिन्या संकटात

तरिही सादरीकरण सुरू

चित्रीकरण ठप्प असले तरी चित्रनगरी सुरूच

मालिकांचे सेट, साहित्य यांवर सुरक्षा विभागाची देखरेख

तारांगण घरात : पुन:प्रत्ययाचा आनंद

मी दररोज सकाळी उठून योगासने, चालणे असे व्यायाम करते.

तारांगण घरात : वाचन आणि अभिवाचन 

लहानपणापासून वाचनाची आवड जोपासणाऱ्या संदीपला पुस्तकांचे भयंकर वेड आहे.

समाजमाध्यमांवरच कलाकारांचे गप्पांचे फड

गप्पांसोबतच कविता, नाटक, कथांचे सादरीकरण

coronavirus lockdown : टाळेबंदीत नोकरदार महिलांची फरफट

कार्यालयीन आणि घरकामाचे दुहेरी आव्हान

इकडे आड, तिकडे विहीर

बॅकस्टेज कलाकारांच्या समस्यांचा घेतलेला आढावा

कलाकारांचा मी टाइम

फावल्या वेळेत हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका काय काम करतात यावर लोकसत्ताने टाकलेली एक नजर..

एकला चलो रे!

एकटय़ाने फिरताना नवीन माणसे भेटतात. त्यांचे अनुभव, प्रवासवर्णने यांमुळे नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात

प्रेक्षागृहे ओस पडती..

जवळजवळ पंधरा दिवस चित्रपटगृहे बंद राहणार असल्याने सिने वितरक, निर्माते यांचे धाबे दणाणले आहे

गाव तेथे चित्रपटगृह!

दर पाच वर्षांनी येणारे नवे सरकार आणि सांस्कृतिकमंत्री बदलल्यानंतरही चित्रपटगृह हे हवेतलेच आश्वासन राहिले आहे.

प्रयोगशील हिना

‘ये रिश्ता क्या केहलाता है’मधील अक्षराच्या भूमिकेने हिना खानने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

Just Now!
X