14 August 2020

News Flash

मंजुला नायर

महामोहजाल : ‘अ‍ॅप’ इन्स्टॉल करताना..

सर्वच ‘डिजिटल’ उपकरणांत इन्स्टॉल करायच्या अ‍ॅप्सबाबत बाळगायच्या सुरक्षिततेबद्दल..

महामोहजाल : समाजमाध्यमांवरच्या सुरक्षिततेसाठी..

मुलं ऑनलाइन जगतात जो आशय पाहत असतात त्याचा त्यांच्या विचारांवर, वर्तनावर परिणाम होत असतो.

महामोहजाल : ऑनलाइन गेम्सचं मानांकन

विविध गेम्सना विश्वासार्ह संस्थांनी दिलेलं आशयाबद्दलचं मानांकन तपासलं आणि त्याचं महत्त्व मुलांना पटवून दिलं तर कदाचित ही समस्या सुटू शकेल.

महामोहजाल : माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आपण

माहिती तंत्रज्ञान कायद्यातला सगळ्यात जास्त शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा म्हणजे ‘सायबर दहशतवाद’.

महामोहजाल : माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आपण…

‘माहिती तंत्रज्ञानाचा कायदा’ २००० मध्ये अस्तित्वात आला. वेळोवेळी त्यात बदल होत गेले. हा कायदा सायबर विश्वातले आपले अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो.

महामोहजाल : जबाबदार पालकत्व

मुलं अति इंटरनेट वापरतात, अशा तक्रारी घेऊन पालक आमच्याकडे येतात, परंतु अनेकदा त्याला खूप उशीर झालेला असतो.

महामोहजाल : इंटरनेटचं व्यसन

एखाद्या गोष्टीवर अवलंबून असणं आणि तिचं व्यसन लागणं या दोन्हींमधली नियंत्रणरेषा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

महामोहजाल : संवादी पालकत्व

इंटरनेट वापराच्या मुलांमधील वाढत्या सवयीवर र्निबध आणायचे असतील तर  मुलांसाठीच्या नियमांकडे नव्यानं पाहावं लागेल…

महामोहजाल : ऑनलाइन गेम्सच्या दोन बाजू

मुलं शाळकरी वयात असताना त्यांच्यावर ऑनलाइन गेम्सचा नेमका कोणता परिणाम होत असतो, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

महामोहजाल : इंटरनेटवरची दादागिरी

भारतामध्ये दर तीन मुलांपैकी एकाला इंटरनेटवरच्या दादागिरीला सामोरं जावं लागतं, असं नुकतंच एका संशोधनात आढळून आलेलं आहे.

महामोहजाल : ऑनलाइन जगाचा धोका

आपल्या मित्रांची थट्टा करण्याचा, आपण कॉम्प्युटर वापरात किती स्मार्ट आहोत किंवा इंटरनेटमधलं आपल्याला किती कळतं हे दाखवण्याचा प्रयत्न असतो.

महामोहजाल : सायबर सुरक्षा

मुलांनी केलेल्या अशा गुन्ह्य़ांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल त्यांना जागरूक करणं जरुरीचे आहे.

महामोहजाल : इंटरनेटसाठी आपण सज्ज आहोत का?

सायबरजगतातल्या गुन्ह्य़ांमध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांना सर्वाधिक धोका असतो, असं  अभ्यासांत दिसून आलं आहे

Just Now!
X