08 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

देवनारच्या ‘दानवा’शी तरुणांचे ‘दहा हात’!

नोकरी सोडून या मुलांनी पूर्णवेळ कचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी वाहून घेतले आहे.

धरी ध्यास सर्वोत्तमाचा..

पुरस्कारासाठी महाविद्यालयांना आयोगाकडून प्रत्येकी दीड कोटी रुपयांचे अनुदान

मुंबईकरांची भूक भागवणारी विशेष मुलांची पाककला!

योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ही मुलेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात.

महाराष्ट्रीय पदार्थाचा उपाहारगृहे किंवा खाद्यविक्री केंद्रे उभारण्यास सुरुवात केली

व्यावसायिकांनीही आता जागोजागी आपली साखळी उपाहारगृहे किंवा खाद्यविक्री केंद्रे उभारण्यास सुरुवात केली आहे.

वैदू समाजातील वंचित मुले शाळेच्या वाटेवर

शाळाबाह्य़ मुलांच्या शिक्षणासाठी उपक्रम; तरुणांच्या पुढाकाराला ज्येष्ठांचाही पाठिंबा

आम्हीच आमचे पोट कसे जाळणार?

मागील अनेक दिवसांपासून कचरावेचकांना कचराभूमीवर येण्यास मनाई केली जात आहे

अपंगांच्या बनावट प्रमाणपत्रावर करडी नजर

अपंगांसाठी राखीव जागेवर वर्णी लावून घेणाऱ्या बोगस कर्मचाऱ्यांची ‘बेरा तपासणी’ करण्यात येणार आहे

मुंबईकर आणि टँकर पुरवठादारांचे सामाजिक भान

धुळवडीला पाणी उधळण्यासाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरातून टँकरला मागणी शून्य

भोईवाडय़ाने कात टाकली..

पडके वाडे आणि मोडकळीस आलेल्या चाळींच्या या गावात आज हिरवेगार गालिचे दृष्टीस पडू लागले आहेत.

विशेष गरजा असणारी मुले शिक्षणापासून वंचित

बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ या कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांस मोफत

‘टाटा कॅन्सर’मधील रुग्णांच्या नातेवाईकांना ‘नाना पालकर’चा आसरा

सध्या संस्थेच्या इमारतीमध्ये ७५ रुग्ण राहत असून त्यांच्यासोबत त्यांचे दोन नातेवाईक राहतात.

विचारांना ‘इमोजी’ची साथ

आपल्या रागाची आणि आनंदाची तीव्रताही आपण आपल्या आवाजाच्या चढउतारातून सहज व्यक्त करू शकतो.

पंखात बळ आहे म्हणून..

डेंग्यूचे निमित्त झाले आणि ‘ती’ची दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत गेली.

नोकरीचा शोध आता ‘मराठीत’

मराठी भाषेत सुरू केलेले ‘जॉबचजॉब डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ अवघ्या दीड वर्षांत ते चांगलेच लोकप्रिय झाले आहे.

रॉकेलच्या दिव्याखाली बोर्डाचा अभ्यास!

दामू नगरमध्ये राहणारी अफसाना शेख या मुलीची येत्या मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे.

विचारांच्या गुणमीलनानंतरच लग्नबंधन..

नाईक यांनी आपल्या ओळखीच्या काही तरुणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप १३ डिसेंबरला सुरू केला.

पर्यटकांची पसंती सामाजिक पर्यटनाला!

आनंदवन, विज्ञान आश्रम, स्नेहालय आदी संस्थांकडे ओढा

घरगुती कामगारांसाठी लवकरच वेतन दरपत्रक

राजस्थानात घरगुती कामगारांसाठी किमान वेतन निश्चितीनंतर आता राज्यातही याचे पडसाद उमटू लागले आहेत

शास्त्रीय नृत्याची ‘कनक’साधना!

नृत्य हे स्वत:ला व्यक्त करण्याची भाषा असून त्यात अदाकारी आणि तितकीच परिपक्वताही आहे.

संगीतातील ‘जिप्सी’!

पाठीवर अ‍ॅकॉस्टिक गिटार, छोटा स्पिकर आणि हातात कपडे ठेवण्याची पेटी..

मुंबईतील बाजार..

लोकांच्या पसंती बदलल्या त्यानुसार बाजारही बदलत गेले. बऱ्याच लोकांना बाजाराने स्वीकारले, त्यांना घडवले.

Just Now!
X