15 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

मुस्लिमांमधील शाळाबाह्य़ मुलांच्या शोधात ‘स्वयंसंघर्ष’

वैदू समाजातील २२८ मुलांच्या शिक्षणाचा खर्च विविध संस्थांमार्फत केला आहे.

बाजारगप्पा : पाश्चिमात्य कपडय़ांची जादूई दुनिया

फेरीवाल्यांची या ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या ७०० घरात आहे. हा बाजार आता फेरीवाल्यांचा झाला आहे.

अनेक आजारांचे मूळ ‘निद्राविकार’

रात्रीची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवस मरगळलेल्या अवस्थेत जाणे हा त्रास अनेकांना होत असतो.

‘बन मस्का’ संपतो तेव्हा..

मालिकेचे कथानक पूर्ण झाल्यानंतर पात्रांचा शोध घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही विनोद लव्हेकर यांची होती.

शांत झोप येईना!

झोपेत अडथळे येण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात.

राहा फिट : पोटावरील घेरा

केवळ धावणे, चालणे हा व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरेसा नसतो.

बाजारगप्पा : दादरचा ‘फुल्ल’बाजार

१९५० सालापासून दादर स्थानकाजवळच शेकडो फूलविक्रेते फुलांची विक्री करीत आहेत.

टाटा रुग्णालयातील दत्तक योजनेला अल्प प्रतिसाद

तर टाटाच्या डे केअर केंद्राअंतर्गत केमोथेरेपी करण्यासाठी दररोज १०० रुग्ण असतात.

७२ हजारांचा निकृष्ट बर्फ नष्ट

येथील ३४,५९८ किलो बर्फ नष्ट करण्यात आला असून याची किंमत ७१ हजार ५२४ इतकी आहे

बाजारगप्पा : मुंबईचा ‘वैद्यकीय हब’

मंगलदास मार्केटला लागूनच दवा बाजाराच्या प्रिन्सेस स्ट्रीटची सुरुवात होते.

कर्करोग रुग्णांची वणवण

पेट स्कॅन तपासणीसाठी आवश्यक इंजेक्शन तयार करण्याचे उपकरण दुरुस्तीला

कर्करोग रुग्णांची वणवण

आठवडाभर पेट स्कॅन तपासणी बंद असल्यामुळे रुग्णांना वणवण करावी लागत आहे.

‘वशिल्या’च्या रुग्णांपुढे डॉक्टरही हतबल

मुंबईतील केईएम, शीव, नायर, जे.जे. या रुग्णालयांत दर दिवसाला हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात.

जूनपासून मुंबईकरांच्या सेवेत दुचाकी रुग्णवाहिका

१२ दुचाकी रुग्णवाहिका मुंबईच्या रस्त्यांवर दिसतील

‘जेनेरिक’ औषधकंपन्यांवर र्निबध आवश्यक!

खासगी कंपन्यांनी संशोधन करून तयार केलेल्या औषधांवर २० वर्षे पेटंट असते.

पेंग्विनच्या विरंगुळय़ासाठी घसरगुंडी, ‘सी-सॉ’

हे खेळ खेळण्यासाठी पेंग्विनना काही दिवस प्रशिक्षण देण्यात येईल.

वज्रेश्वरीतील प्राणी निवारा संस्थेत प्राण्यांची हेळसांड

वैष्णवी भट्ट आणि श्रेया अ‍ॅड्री यांनी या संस्थेची सुरुवात केली होती.

योनीमार्गातील संसर्ग

महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत.

बाजारगप्पा : कपडय़ांचा मुंबईतील पहिला ‘मॉल’

गिरण्यांच्या चिमण्या थंडावल्या असल्या तरी आजही मंगलदास बाजारातील राबता कायम आहे.

दीड वर्षांत भटक्या प्राण्यांवर १७२१ हल्ले

मानवी हल्ल्यांत जखमी होऊन या रुग्णालयात दाखल झालेल्या प्राण्यांची वर्षभरातील संख्या १२०० च्या आसपास आहे.

जेनेरिक औषधांच्या खपात दुपटीने वाढ

परिणामी गेल्या दोन महिन्यांत या दुकानांतील जेनेरिक औषधांचा खप दुप्पटीने वाढला आहे.

राहा फिट : रसातून साखर घेणार, त्याला..

फळांचे रस व सरबत यातून शरीरात अतिरिक्त साखर जाते.

नेहमी सेवाशुल्कावरूनच गदारोळ का?

सेवाशुल्क चुकीचे आहे, असे आम्हाला वाटत नाही. तूर्तास तरी केंद्राने केवळ मार्गदर्शक तत्त्वे पाठविली आहेत

डोंबिवलीचा ‘बाहुबली’

अश्विन गायकवाड या तरुणाने ‘बाहुबली’ चित्रपटासाठी स्टंटमन म्हणून काम केले आहे.

Just Now!
X