15 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

बाजारगप्पा : शेळ्या-मेंढय़ांचा बाजार

गोवंडी स्थानकाबाहेरील ६४ एकर भूखंडाच्या जागेवर आशियातील सर्वात मोठे पशूवधगृह १९७१ साली उभारण्यात आले.

जाहिरातीतील  समाजभान

कर्करोगाशी दोन हात करणाऱ्या महिलांविषयीची ‘डाबर वाटिका’ या कंपनीची जाहिरातही बरीच प्रसिद्ध झाली होती.

अपंगांच्या प्रश्नांवर तरुणीची ऑनलाइन याचिका

मालाड येथे राहणारी विराली मोदी हिने वयाच्या दोन महिन्यांपासून ते १७ वर्षांपर्यंत काळ अमेरिकेत घालविला.

खोऽ खोऽऽ

वेळीच उपचार केल्यास मोठय़ा आजारावर नियंत्रण आणता येऊ शकते.

राहा फिट : प्रथिनांचे मूल्यमापन

मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

विद्यार्थ्यांचे नैराश्य दूर करण्यासाठी पुढाकार

मुंबईतील २०० शाळांमधील समुपदेशकांच्या कार्यशाळेचे आयोजन करून एका कृती कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

आता ‘कासवा’ची पैज निर्मात्यांशी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत मराठी ‘कासवा’ने पैज जिंकली.

सेवानिवृत्त श्वानांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

पोलिसांच्या सेवेतील ‘मॅक्स’, ‘सॅण्डी’ आणि ‘ऑस्कर’ या श्वानांची निवड जीवनगौरव पुरस्कारासाठी केली आहे.

बाजारगप्पा : मानवाच्या प्राणिप्रेमाचा बाजार

१८६९ मध्ये कावसजी जहांगीर यांनी क्रॉफर्ड मार्केटची इमारत बाजारासाठी देऊ केली

चढत्या पाऱ्याचा मुक्या प्राणी-पक्ष्यांनाही चटका!

मार्च ते मे हे तीन महिने पक्ष्यांचा घरटी बांधण्याचा काळ असतो.

‘मंटो’च्या कथांमधील व्यापकता तरुणाईपर्यंत पोहोचेल’

या भूमिकेच्या निमित्ताने समाजापर्यंत अनेक गोष्टी नेऊ शकतो याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.

वारंवार होणारे मूत्रविसर्जन!

वातावरणातही वातानुकूलित कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र वारंवार लघवीला जावे लागते.

बाजारगप्पा : जुन्या कपडय़ांचा बाजार

ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जुन्या कपडय़ांचा हा बाजार वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहे.

पेंग्विनच्या नव्या घरात वर्षभरात ‘पाळणा हलणार’

पेंग्विन कक्ष खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हजारो मुंबईकरांनी त्यांच्या दर्शनाकरिता येथे गर्दी केली.

नव्या घरात पेंग्विन रुळताहेत!

पेंग्विनना मासे अतिशय प्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या आहारात बोंबिल, तारली या माशांचा समावेश असतो.

श्वानांच्या आंतरप्रजननाचा मानवी अट्टहास घातक!

ठरावीक प्रजातीच्या श्वानासाठीचा मानवी अट्टहास या प्राण्यासाठी घातक ठरू लागल्याचे दिसून येत आहे.

राहा फिट : कॅफीन आणि बरंच काही..

कॅफीनमुळे चयापचय वाढते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो.

‘दोषमुक्ती’साठी श्वानांना दुधाचा रतीब

आतापर्यंत गायींना चारा, कबुतरांना धान्य दिले जात होते. आता या यादीत कुत्र्यांचेही नाव समाविष्ट झाले आहे.

प्राण्यांवर उपचारांचे प्रयोग नकोत!

गेल्या दहा वर्षांत प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची संख्या वाढली आहे.

प्राणिमित्रांचा अतिउत्साह प्राण्यांच्याच जिवावर

भटक्या श्वानांना तर एका वेळी अनेक प्राणिमित्र उपचार करतात, खायलाही देतात.

राहा फिट : मानसिक आरोग्य आणि लठ्ठपणा

दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

बाजारगप्पा : गाडय़ांच्या सुट्टय़ा भागांचा ‘मॉल’

अशा या ‘मॉल’मध्ये एखादी महिला पाहिल्यानंतर बाजारातल्या नजरा नवलाईने पाहू लागतात.

रिझेरियनपेक्षा प्रसवकळा स्वीकारा

नैसर्गिक प्रसूतीबाबत महिलांमध्ये बरेच गरसमज आहे. यामध्ये चित्रपट आणि मालिका बऱ्याच अंशी जबाबदार आहे.

वैदू समाजातील ४१२ मुले शाळेत

या संघटना प्रत्येक वर्षांच्या जून महिन्यात शाळा आणि मुलांच्या नावाने धनादेश काढून हा खर्च करणार आहेत.

Just Now!
X