07 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

मानसिक तणावांवर ‘डॉग थेरपी’

डॉग थेरेपीमध्ये श्वानांना मानसिक रूग्णांसोबत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

‘ताणतणाव, व्यसनाधिनतेमुळे स्तनदा मातांमध्ये समस्या’

मुल जन्माला आल्यानंतर तातडीने त्याला आईच्या दुधाची आवश्यकता असते.

रक्तपेढीअभावी मुक्या प्राण्यांच्या जिवाला धोका!

मानवी समाजात रक्तदानाचे महत्त्व पटल्याने जागोजागी रक्तपेढय़ा रूजू लागल्या आहेत

महामार्गावरील भटक्या श्वानांसाठी ‘मॅजिक कॉलर’

मुंबईतील पॉझ (प्लांट अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी) या संस्थेने रेडीअम लावलेल्या पट्टय़ांची निर्मिती केली

मन करा रे प्रसन्न!

महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक केंद्र सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे

आठवडय़ाची मुलाखत : हृदयविकार टाळण्यासाठी पोषक आहार, व्यायाम आवश्यक

पुरुषांमध्ये धुम्रपान आणि स्त्रियांमध्ये स्थूलतेमुळे हृदयांसंबधितचे प्रश्न निर्माण झाल्याचे वास्तव पुढे आले

स्थूलता मोजण्याच्या पद्धती

शरीरभार या प्रकारात शरीराची उंची आणि वजन याचा समतोल कसा राखावा याची नेमकी पद्धत सांगण्यात आली आहे.

पोलिसांच्या घरांना छतपंख्यांचेही वावडे!

घरांच्या भिंती इतक्या झिजल्या आहेत की ठिकठिकाणी आतल्या लोखंडी शिगा दिसू लागल्या आहेत

शिवाजी पार्कजवळील आस्वाद आता पोर्तुगीज चर्चजवळ

पोर्तुगीज चर्चजवळील परिसरात नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

अभ्यासासंगे रासदांडियाचा फेर

वर्षांनुवर्षे परीक्षा काळातच नवरात्र येते. त्यामुळे ना धड आनंद, ना अभ्यास अशा विचित्र कोंडीत विद्यार्थी सापडतात.

मुलीच्या भविष्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष

अनेक महिलांना स्वत:च्या दिव्यांग मुलाच्या संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मंजूर झाली आहे.

दोन टाळ्यांच्या गरब्यासोबत यंदा जॅझ आणि सांबा

पारंपरिक गरबा शिकविण्यासाठी अनेक नृत्यदिग्दर्शक आग्रही असल्याचे पाहायला मिळते

उपवासासाठी शिंगाडय़ाच्या पिठाचा ‘फराळी पिझ्झा’

आकर्षित करण्यासाठी पदार्थाचे आकार कमी करून कमी किमतीत दिल्याचा आव आणला जात आहे.

‘दिन’ संस्कृती बदलतेय..

रुईया महाविद्यालयात येत्या शनिवारी रोझ डे आणि क्वीन आणि किंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कास’ला माफ करा, फुलांना जगू द्या!

ऑनलाइन बुकिंगचा पर्याय

दणदणाटाचा त्रास

गणपती विसर्जनाच्या दिवशी लेझीम खेळताना एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला

तरुणाईची ‘वायफाय’ स्थानके

बोरिवली स्थानकावर गेमिंग झोन

गणरायाला पितांबर नेसवणाऱ्या हातांना सोन्याचे मोल

१५ ते २० मिनिटांत एका मूर्तीला सोवळे

उत्सवी दणदणाटामुळे श्रवणविकारांत वाढ

बहिरेपणा, कानांना दडे बसण्यासोबत हृदयविकाराच्याही तक्रारी वाढल्याचे निरीक्षण

मुरबाडमध्ये कर्ज काढून गणेशोत्सव साजरा

मुरबाडमधील आदिवासी पाडय़ांवर मात्र कर्ज काढून गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : गणेशोत्सवातून तृतीयपंथीयांच्या दातृत्वाची प्रचीती

गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे.

‘कॅटवुमन’च्या मदतीसाठी प्राणीसंस्था सरसावल्या

आजाराने त्रस्त असलेल्या मांजरी आणि श्वानांवर उपचार करण्यासाठी ते वेगवेगळ्या संस्थांची मदतही घेतात.

मुंबईत पुरुष नसबंदीचे प्रमाण शून्य

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या २०१५-१६ च्या अहवालात हे वास्तव समोर आले आहे.

टेक ‘लक्ष्य’ नवीन स्मार्टफोनधारक

जगात आजही ५५ कोटी लोकसंख्या फीचर फोन किंवा सोप्या शब्दांत सांगायचं तर साध्या मोबाइलचा वापर करते.

Just Now!
X