
बॅडमिंटनमध्ये उत्तम करिअर सुरू असतानाच नाटेकरांना संगीत क्षेत्र खुणावत होते.
बॅडमिंटनमध्ये उत्तम करिअर सुरू असतानाच नाटेकरांना संगीत क्षेत्र खुणावत होते.
केंद्र शासनाने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देत त्यांचा वैयक्तिक नव्हे तर हॉकी क्षेत्राचाच गौरव केला आहे.
सायनापेक्षाही सिंधूच्या कामगिरीकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या.
पेले, मॅराडोना, फ्रँझ बेकेनबाउर यांच्यासारख्या खेळाडूंची लोकप्रियता आजही अबाधित आहे.
या स्टेडियमवर अॅथलेटिक्सबरोबरच स्केटिंग स्पर्धाही आयोजित केल्या जातात.
क्वालालंपूर येथे रविवारी झालेल्या अंतिम लढतीत बांगलादेशने ही किमयागारी केली.
डिसेंबर २०१४ मध्ये त्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
रशियात २०१४मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकचे हे मुख्य स्टेडियम होते.
मागच्या वर्षी आशियाई स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळवणाऱ्या महिला हॉकीपटूंना यंदाच्या वर्षी मात्र उपविजेदेपदावर समाधान मानावं लागलं आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी घवघवीत पदकं मिळवली आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.