अजिंक्यने आधीची नोकरी सोडून देऊन एका मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी धरली.
अजिंक्यने आधीची नोकरी सोडून देऊन एका मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी धरली.
हो सर. त्याला सकाळी निवांतपणे रिपोर्ट बनवायला खूप आवडतं. तो म्हणतो कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं.
कॉलेजमध्ये अजिंक्यच्या वर्गात असलेल्या अनेक मुलांपैकी एक प्रथमेश. अभ्यासात बरा.
मॅनेजमेंट कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्हूजमधून निवड झालेल्या पाच मुलांमध्ये अजिंक्यचीही निवड झाली.
या दोघांचं औरंगाबादमध्ये एक छोटं पेडिअॅट्रिक हॉस्पिटल होतं. अपर्णा जनरल प्रॅक्टिशनर होती.
काही क्षेत्रांतल्या नोकऱ्यांना एक विशिष्ट आर्थिक आणि सामाजिक स्तर चिकटलेला असतो.
लग्न नवं असताना तिचे आणि प्रसादचे खूप वाद व्हायचे. प्रसादने आईला समजवावं अशी तिची अपेक्षा असायची.
स्नेहानं स्वत:चा, रियाचा आणि वैभवचा डबा कसाबसा भरला आणि ती अंघोळीला पळाली.
वरिष्ठ अधिकारी व्ही.पी. दासनी परदेशी शिष्टमंडळाच्या भारतभेटीची सगळी सूत्रं स्वत:च्या हातात घेतली.
अमिताची जीव ओतून काम करण्याची वृत्ती अगदी तिच्या वाढत्या वयापासून सगळ्यानांच माहितीची होती.
‘बाबांची तेव्हाची नोकरी फिरतीची. प्रोजेक्ट साइटवर काम चाले, त्यामुळे काही आठवडे-महिने ते दूर असायचे.
प्रियांकाचं सी.ए. पूर्ण झालं. जिथे आर्टिकलशिप करत होती तिथेच पहिली नोकरीला लागली.