गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केली.
अनेक अभ्यासक्रम कालबाह्य़, रोजगार क्षमताही संपली
नवीन पर्यायी रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सीमेवरील भागाला लाभ मिळू शकेल.
२८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधावे लागणार आहेत
वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम १९९६ मध्ये हाती घेण्यात आला होता.
नागपूर ते सुरत हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारासाठी महत्वाचा मानला जातो.
नावीन्यपूर्ण संकल्पना शेतीत राबवल्यास शेतीतून निश्चितपणे फायदा मिळू शकतो.
शेतकरी आत्महत्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
भातकुली तालुक्यातील नावेड या छोटय़ाशा गावातही एक डाळ मिल उभारली गेली आहे.