येथील आदिवासी शेतकऱ्यांना हे बळ कोठून मिळाले?
जलविद्युत प्रकल्पांच्या बाबतीत देखील विदर्भाचे मागासलेपण कायम
चारा पिकाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा प्रसार, लागवड कार्यक्रम राबवून दुग्ध उत्पादन वाढवता येऊ शकेल.
सरकारी पातळीवर कशा प्रकारची चालढकल केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची राज्य सरकारवर वेळ
आर्थिक क्षमतेचे निकष विचारात घेऊन ज्या गावांमध्ये एकापेक्षा जास्त संस्थांची नोंदणी करण्यास वाव आहे
गावाच्या सभोवताल पसरलेल्या संत्र्याच्या बागा आर्थिक सुबत्तेच्या संकेत देणाऱ्या.
शिवणी रसुलापूरचे रघुपती गावंडे या भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडतात.