scorecardresearch

नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
prreeya berde
“लक्ष्मीकांत यांनी मला राजकारणात…”, प्रिया बेर्डे यांचे थेट वक्तव्य, म्हणाल्या “बाई तू तुझा…”

“जर लक्ष्मीकांत बेर्डे असते, तर त्यांनी तुम्हाला राजकारणात येऊ दिले असते का?” असा प्रश्न विचारला.

jhimma 2 nirmiti sawant
“मी फक्त…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या रिअल लाईफ सूनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या सूनेची पोस्ट, म्हणाली “माझी…”

jhimma 2 suchitra bandekar
“‘झिम्मा’ने माझी निवड केली, कारण…”, सुचित्रा बांदेकरांनी सांगितला किस्सा, म्हणाल्या “दुसऱ्या अभिनेत्रीची…”

सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ‘झिम्मा २’च्या चित्रपटाचा किस्सा

Sonalee Kulkarni Mrinmayee Godbole hemant dhome jhimma 2
Video : “…म्हणून ‘झिम्मा २’मध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले नाही”, हेमंत ढोमेने सांगितलं खरं कारण

‘झिम्मा २’मध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले का नाही? हेमंत ढोमेने सांगितलं खरं कारण

sayali sanjeev rinku rajguru
“रिंकूने मला थांगपत्ताच लागू दिला नाही की ती…”, सायली संजीवने सांगितला किस्सा, म्हणाली “त्या काळात आमची मैत्री…” प्रीमियम स्टोरी

‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

sukhada khandkekar fan letter
प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळालं पत्ररुपी बक्षीस, म्हणाली “चित्रपट प्रदर्शनापूर्वीच…”

“…आणि एक कधीही न विसरता येण्यासारखं सरप्राईज मिळालं”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट

Amruta Deshmukh Prasad Jawade
“लग्न आहे आमचं, छान झालंय डेकोरेशन…”; प्रसाद जवादेने अमृता देशमुखसाठी घेतला हटके उखाणा

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

pandu 2 movie
कुशल बद्रिकेने दिले ‘पांडू २’ चित्रपटाचे संकेत, विजू माने म्हणाले “आता तू म्हणतोस तर…”

‘पांडू’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या