Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
nivedita saraf son
“चाइल्ड अस्थमा, अ‍ॅलर्जीचे अटॅक अन्…”, निवेदिता सराफ यांनी सांगितली मुलाच्या बालपणीची अवस्था; म्हणाल्या “त्याला सोडून…”

निवेदिता सराफ यांनी करिअरमधून ब्रेक घेण्याबद्दल पहिल्यांदाच केलं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या “मुलाला सोडून…”

siddharth jadhav
खडतर संघर्ष, दिसण्यावरुन टोमणे ते आघाडीचा अभिनेता… #आपला सिद्धूचा संघर्षमय प्रवास

शिवडीतील बालपण, पोलीस होण्याचं स्वप्न ते अभिनेता, ‘कॉमेडी किंग’ सिद्धार्थ जाधवचा सिनेप्रवास

akshaya deodhar
“माझ्या सासूबाई खमक्या…” अक्षया देवधरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “या काळात…”

“तुला तुझ्या सासू आणि आईकडून कोणती शिकवण घ्यावीशी वाटते?” याबद्दल विचारण्यात आले.

deepali pansare
“मी त्यातून कमबॅक केलं होतं, पण…” अखेर ‘संजना’ फेम अभिनेत्रीने सांगितलं ‘आई कुठे काय करते’ सोडण्यामागचे खरं कारण, म्हणाली “तो निर्णय…”

आता लवकरच ती ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत झळकणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या