सागरी संसाधनाचा मासेमारी हा प्रमुख उपयोग आहेच. तो मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रमुख स्रोत आहे.
सागरी संसाधनाचा मासेमारी हा प्रमुख उपयोग आहेच. तो मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रमुख स्रोत आहे.
मुंबईसारख्या मेट्रो शहरात मालाडमधील मालवणीसारख्या मच्छीमार वस्तीत साधा शासकीय दवाखाना नाही.
केंद्र सरकारचा राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय धोरण २०१६ चा मसुदा सध्या प्रस्तावित आहे.