झाड आणि कुंडी यांचं प्रपोर्शन चांगलं दिसण्यासाठी लहान झाडासाठी लहान कुंडी वापरणं अपेक्षित आहे.
झाड आणि कुंडी यांचं प्रपोर्शन चांगलं दिसण्यासाठी लहान झाडासाठी लहान कुंडी वापरणं अपेक्षित आहे.
झाडांवरील रोगनिवारणासाठी बाजारात इन्सेक्टिसाइड, हर्बीसाइड, फंगीसाइड मिळतात.
कुंडीतील झाड वाढल्यानंतर, फुलं यायला लागल्यानंतर निगा राखण्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे झाडांची छाटणी.
खतकुंडीसाठी शक्यतो मातीची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली भोकं असलेली कुंडी वापरावी.
घरातल्या बागेची निगा राखणे हे एक शास्त्र आहे. त्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते.