वडिलांनी घाबरलेल्या अवस्थेचा निचरा झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणून प्रेमाने मिठी मारायच्या ऐवजी जर सर्वांच्या समोर थप्पड मारलेली असेल तर आडनिड्या…
वडिलांनी घाबरलेल्या अवस्थेचा निचरा झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणून प्रेमाने मिठी मारायच्या ऐवजी जर सर्वांच्या समोर थप्पड मारलेली असेल तर आडनिड्या…
लग्नाच्या दहापंधरा वर्षांनंतर नवराबायकोंना त्यांच्या नात्यापलीकडे एखादा हळवा क्षण ‘भेटला’ तर त्याला मिठी मारायचा मोह होऊ शकतो.
आयुष्यात अवघड वळणं आल्यानंतरच पतीपत्नीला एकमेकांच्या खऱ्या स्वभावाचं दर्शन होणं अनेक जोडप्यांत घडतं. मात्र काही जणांना हे कसोटीचे प्रसंग नात्याच्या…
लग्नापूर्वी सगळं नवंनवं असताना मुलंमुली दोघंही आपला मूळचा स्वभाव बाजूला ठेवतात. समोरच्याला आवडेल असंच वागण्याचा प्रयत्न करतात. लग्नानंतर मात्र एका…
‘लग्न हा एक जुगार!’ वगैरे मतं आजूबाजूची मंडळी व्यक्त करताना लग्न करू इच्छिणाऱ्यांनी जोडीदारात नेमकं काय शोधावं?… काय पाहिलं म्हणजे…
इरा साधी-सरळ. एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यांचं लग्न ठरल्यासारखंच होतं. नोकरी करत असली तरी ‘करिअरिस्ट’ नव्हती.
मूल नुकतंच पौगंडावस्थेत अर्थात ‘टीनएज’मध्ये प्रवेश केलेलं असेल, तर त्याच्या बोलण्या- वागण्यात पडणारा फरक इतका वेगात घडतो, की पालक गोंधळून…
नवराबायकोच्या नात्यात नव्याची नवलाई सरल्यानंतर पुष्कळदा भ्रमनिरासाचा टप्पा येतो. लग्न मोठ्या वयात केलं असेल, तर हे लवकर घडण्याची शक्यता अधिक.…
माणसाचं मन परिपक्व असलं, आपल्या कृतीच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी बाळगणारं असलं, तरी तिसऱ्या व्यक्तीनं आपल्या निर्णयक्षमतेवर दाखवलेला अविश्वास त्याला…
अनेक कामं एका वेळी सांभाळताना, समतोल राखताना तारेवरची कसरत झाल्यासारखी वाटतेय?… विशेषत: नोकरी करणाऱ्या स्त्रियांना, त्यातही लहान मुलाची जबाबदारी असलेल्यांना…
एखाद्या माणसावर विश्वास टाकून फसण्याचा अनुभव प्रत्येक जण कधी ना कधी घेतोच. अशा वेळी त्या व्यक्तीचा जेवढा संताप येतो, तेवढाच…
दोन माणसांमधले वाद, मग ते घरातले असोत की बाहेरचे. मनाला त्रास देणारेच असतात. त्यांच्या वादांत पडणं, त्या लोकांची समजूत घालणंही…