News Flash

निखिल बेल्लारीकर

भारतातील अश्वपर्वाचा बहुरंगी, बहुढंगी इतिहास

घोड्यांचा व्यापार हा मध्ययुगीन भारतातील अर्थव्यवस्थेचा एक अतिमहत्त्वाचा भाग होता.

अथातो ‘इस्लाम’जिज्ञासा…

संस्कृत साहित्य- त्यातही काव्ये म्हटली की, सर्वसाधारणपणे ललित वाङ्मयच बहुतांशी नजरेसमोर येते

‘पानिपता’चे चित्रचरित्र

पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दलची बरीच विवेचक पुस्तके आजवर लिहिली गेली, पण हे पुस्तक विवेचनाबरोबर दृश्य-इतिहासावरही भर देणारे आहे..

लोकप्रभा दिवाळी २०२० – पाऊलखुणा : भारतातील आर्मेनियन्स

आर्मेनियन माणूस हा बव्हंशी हटकून व्यापारी असायचा हे समीकरण किमान पंधराव्या शतकापासून कायम होते.

न झालेल्या बादशहाची कहाणी..

दारा शुकोह हा औरंगजेबचा मोठा भाऊ. पण सत्तासंघर्षांत यशस्वी होऊन औरंगजेब मुघलसम्राट झाला. त्याऐवजी दारा शुकोह बादशहा झाला असता तर..

भारताबाहेरचे भारतीय मध्ययुगीन भारतीयांची हज यात्रा

प्राचीन व त्यातही मध्ययुगीन काळापासून भारतीयांनी जवळपास दरवर्षी भारताबाहेरील यात्रेत मोठय़ा प्रमाणावर सहभागी होण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इस्लाममधील हज यात्रा!

मुघल गेले, इंग्रज आले; मधे काय झाले?

इंडोनेशियामध्ये मसाल्यांच्या व्यापाराकरिता अयशस्वी प्रयत्न केल्यावर कंपनीने भारतावर भर दिला.