12 July 2020

News Flash

नीरज पंडित

नवउद्य‘मी’ : ‘अर्थ’पूर्ण व्यवस्थापन

‘स्लोंकिट’मुळे सर्वसमाविष्ट अशी एकच यंत्रणा उपलब्ध झाली आहे.

फोनसाठी ‘स्मार्ट’ वर्ष

नववर्षांचे स्वागत झाल्यानंतरच्या सोमवारी नियमित कामाला सुरुवात झाली.

नवउद्य‘मी’ : वाहन खरेदीचा विश्वासार्ह पर्याय

आपल्याला एखादी समस्या दिसली की आपण त्या समस्येवर कोण तोडगा काढतोय का याची वाट पाहात बसतो.

सेल्फीमय फोन

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोनसारखाच दिसणारा हा फोन आहे.

शिक्षकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रंथालय!

माहितीच्या महाजालात उपलब्ध असलेल्या मोफत ध्वनिमुद्रित पुस्तकांचा शोध सुरू झाला.

प्रवासानुभव

पर्यटनासाठी आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

तंत्राविष्कार

आयआयटी मुंबईतील तंत्र महोत्सव हा तमाम तंत्रप्रेमींसाठी एक पर्वणीच असते.

तंत्रमहोत्सवाला निश्चलनीकरणाचा फटका!

वस्तुरूपी प्रायोजकांच्या संख्येत घट; गुंतवणूकदार वसुलीच्या चिंतेत

‘कॅशलेस’चे आव्हान

देशभरात सध्या रोकडरहित व्यवहारांबाबत चर्चा सुरू आहे.

आयआयटीत भन्नाट कल्पनाविष्कार!

घरबसल्या शेती, स्वच्छता एक्स्प्रेस यासह विद्यार्थ्यांकडून अनेक कल्पना सादर

बुलेट ट्रेनला हायपरलूपचा पर्याय

जूनमध्ये कॅलिफोर्नियात पहिली चाचणी

जन्मापासून शाळेपर्यंत!

आपल्या घरात नवा पाहुणा येणार याची चाहूल लागल्यावर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते.

‘स्मार्ट’ संशोधन

आपल्या खिशातील फोन दिवसेंदिवस अधिक ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे.

नवउद्य‘मी’ : सुलभ अर्थनियोजन

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निसर्ग गांधी याला इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

 ‘अ‍ॅप’ले डाऊनलोड!

पाहूयात विविध क्षेत्रांतील भारतीय बनावटीचे सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सविषयी.

चलनटंचाईमुळे पुस्तक विक्रेत्यांची उपासमार

गेल्या दोन दिवसांमध्ये केवळ १०० रुपयांच्या दोनच पुस्तकांची विक्री झाली आहे.

रोकडरहित व्यवहारांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव

तंत्रज्ञानाधारित व्यवहारांचे प्रमाण केवळ १४ टक्केच

नवउद्य‘मी’ : खरेदीसाठी उत्तम ‘शोध’

आपल्या आसपास असलेल्या उत्तमोत्तम ब्रँडच्या या दुकानांमध्ये नेमके काय उपलब्ध आहेत

नवउद्य‘मी’ : भारतीय भाषेतील ‘ओएस’

आपल्या सर्वाचा तंत्रसोबती म्हणून ओळख बनलेला मोबाइल दिवसागणिक अधिक आपलासा होऊ लागला आहे.

आरोग्य  सोबती

झेब्रॉनिक्स या कंपनीने नुकताच झेब फिट 100 हा हेल्थ बँड बाजारात आणला आहे.

एटीएमची ‘रोखस्थिती’ सांगणारे संकेतस्थळ

अनेकांना आपल्या परिसरातील एटीएमबद्दल अपुरी माहिती आहे.

दहा मिनिटे गणितासाठी

गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणा विषय असतो.

रोखरहित व्यवहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला

टीव्ही स्क्रीनच्या ‘मापा’तही पाप!

‘सीजीएसआय’ने केलेल्या पाहणीत तब्बल ५२.६३ टक्के टीव्हीची स्क्रीन ही कंपन्यांनी दावा केल्यापेक्षा कमी होती.

Just Now!
X