11 August 2020

News Flash

निशांत सरवणकर,

एमटीएनएल, बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना!

एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना सध्या वेतन मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.

शहरबात : पुनर्विकास नकोय कोणाला?

सुरुवातीला जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक विकासक पुढे आले.

३२९ प्रकल्पांच्या विकासकांना ‘महारेरा’चा दणका

प्रकल्पातून माघार घेणाऱ्या ग्राहकांना पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका

परवडणाऱ्या घरांच्या सुविधांचा अर्थभार रहिवाशांवरच!

किमतीच्या १० टक्के रक्कम भरण्याच्या नोटिसा

मालकाने प्रकल्प रखडवल्यास भाडेकरूंच्या सहकारी संस्थेकडे इमारत मालकी!

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाकडून सुधारित कायदा

मुंबईतील विकासकांना दिलासा?

चटई क्षेत्रफळ वापरावरील प्रीमियम कमी करण्याच्या मागणीला राज्य सरकार अनुकूल

धोकादायक इमारतींच्या संपादनावर ‘म्हाडा’चा भर!

इमारती संपादन करून रहिवाशांवर समूह पुनर्विकास लादण्याचा यापुढे म्हाडाचा प्रयत्न राहील,

पाच कोटींचा प्रस्ताव अखेर रद्द

जर्मनीतील उत्सवासाठी पर्यटन विभागाचा आता ७१ लाखांचा प्रस्ताव

जर्मनीतील उत्सवासाठी पाच कोटींचा प्रस्ताव!

एकाच वर्षांत पर्यटन विभागाकडून सव्वा चार कोटींची खर्चवाढ

पुनर्विकासातील रहिवाशांना ‘रेरा’चे संरक्षण

राज्य शासनाने तशी दुरुस्ती रेरा कायद्याच्या नियमावलीत करण्याचे ठरविले आहे.

म्हाडा संकुलात तलाव, व्यायामशाळा

वांद्रे-कुर्ला संकुलातील म्हाडाच्या भूखंडावरील प्रकल्पापासून त्याची सुरुवात केली जाणार आहे.

समूह पुनर्विकासाबाबत विकासकच निरुत्साही!

पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असली तरी या प्रकल्पाने फारसा वेग घेतलेला नाही.

तीन कामगार मंडळांच्या १०० कोटींच्या ठेवींचा अपहार!

तूर्तास तीन मंडळांतील १०० कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी तपास पुढे सरकू शकलेला नाही.

मनोविकारांना विमा संरक्षण सक्तीचे!

एका आकडेवारीनुसार, भारतात मनोरुग्णांची संख्या सात कोटींच्या घरात आहे.

बीडीडी पुनर्विकासात बनावट लाभार्थी?

बीडीडी चाळींतील अनेक भाडेकरू आपली घरे विकत असल्याचे आढळून येत आहे.

नायगाव बीडीडी चाळीतील नऊ ‘न्हाणीघरां’ची मालकी रद्द!

‘म्हाडा’कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.

तपास चक्र : नोकराकडूनच घात!

वामन जोशी राहात असलेल्या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज या पथकाने ताब्यात घेतले.

झोपडीत मूळ मालक राहत नसल्यास पात्रता रद्द होणार!

झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी मुख्यमंत्री स्वत: प्रयत्नशील आहेत.

झोपडीधारकास एकच सदनिका!

मोफत वा सशुल्क अशा स्वरूपाची कुठलीही एकच सदनिका आता वितरित केली जाणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प : निविदा प्रक्रिया रद्द होणार?

धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना पुन्हा खीळ बसण्याची शक्यता आहे

‘न्हाणीघरां’ची घरे बनवली!

‘म्हाडा’कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.

नायगाव बीडीडी चाळीतील नऊ ‘शौचालये’ ही लाभार्थी!

‘म्हाडा‘कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.

पर्यटन महामंडळातील वादग्रस्त अधिकाऱ्याला तात्पुरते अभय!

मुंबई विद्यापीठात उपकुलसचिव असलेल्या या अधिकाऱ्याचा पर्यटन महामंडळाशी काय संबंध, असा सवालही केला जात आहे.

पर्यटन महामंडळ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव

या आधीही तीन व्यवस्थापकीय संचालकांनी राठोड यांच्या निलंबनाची शिफारस केली होती.

Just Now!
X