चालू आर्थिक वर्षांत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन ९.२ टक्क्यांनी वाढणार, असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत अलीकडेच वर्तवला गेला.
चालू आर्थिक वर्षांत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन ९.२ टक्क्यांनी वाढणार, असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत अलीकडेच वर्तवला गेला.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिशनरी महाविद्यालयांसमोर सांताक्लॉजचे अनेक पुतळे जाळण्यात आले.
कुणालाही भेटवस्तू म्हणा, बक्षिसी म्हणा.. नकोशी वाटली, तरीही ती स्वीकारूनच आपल्या देशाला नव्या वर्षांत प्रवेश करावा लागेल..
इतर अनेक विषयांवर बोलभांडपणे बोलणारे आपले मंत्री देशातील लहान मुलांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण या विषयावर बोलतील का?
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना होतो तेव्हा तो फक्त क्रिकेटचा सामना नसतो तर दोन कट्टर शत्रूंमधली ती लढाई असते
एकीकडे करोनाच्या साथीशी लढा सुरू आहे. दुसरीकडे व्यवस्था व मूल्यांचे बळी जात आहेत.
आपण २०२१-२२ पासून सुरुवात केली. आता पुढले आणखी एक वर्ष अर्थव्यवस्थेसाठी भयानक असणार आहे.
आज प्रचारात सत्तेतून आलेला पैसा दिसतो, प्रचारकाळ हा लोकशाहीची प्रक्रिया न राहाता ‘इव्हेन्ट’ ठरतो…
लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन असते. सामान्य लोक रोजच्या दिवसाची आव्हाने पेलण्यात अनेक गोष्टी विसरून जातात
निवडणूकपूर्व सर्वेक्षणांतून निवडणुकीची दिशा सूचित होत असते. त्यातून निकालाची स्थिती काय राहील हे मात्र कळत नसते.
कुठलीही विचारसरणी ही कधीही बदलतच नाही असे नसते. काँग्रेसने नंतरच्या काही वर्षांत स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय ठेवले.
आपल्या देशाची लोकसंख्या १३८ कोटी आहे, दरडोई उत्पन्न ९८ हजार रुपये आहे.