भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण फ्रान्स व अमेरिकेत प्रचलित असलेल्या काही लोकप्रिय संकल्पना योग्यरीत्या उसन्या घेतल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण फ्रान्स व अमेरिकेत प्रचलित असलेल्या काही लोकप्रिय संकल्पना योग्यरीत्या उसन्या घेतल्या.
अर्थसंकल्प हा आकडय़ांचा खेळ असतो. प्रत्येक आकडय़ाचे तुम्हाला ठोसपणे पुराव्यानिशी समर्थन करता आले पाहिजे
विचारी माणूस नेहमीच मतभेद व्यक्त करीत असतो, त्याचे बंडखोर मन त्याला स्वस्थ बसू देत नाही
२०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना सरकार व विरोधक यांच्यातील दरी कमी करण्याची संधी होती
व्हॉट्सअॅपचे मालक असा दावा करतात की, त्यांच्या या उपयोजनावरील संदेश हे सांकेतिक पद्धतीने गोपनीय असतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेळच्या अर्थसंकल्पाचा मसुदा कधी नव्हे इतका वेगळा व चांगला असेल असे नुकतेच म्हटले आहे.
साथीच्या या सगळ्या प्रकारात व नंतरच्या लस निर्मितीत वादंग मात्र कायम आहेत.
दारिद्रय़ अन् बेरोजगारी हे दोन असे शब्द आहेत जे गरीब, मध्यम-उत्पन्न असणारे आणि प्रगत देश यांची वर्गवारी ठरवतात
एखादा बदल हा देशाची दिशा व दशा नाटय़मयरीत्या बदलून टाकू शकतो
भारतीय स्वातंत्र्याची पहाट झाली, तेव्हापासूनच ‘सर्व भारतीय कायद्यासमोर समान’ मानले गेले.
भारतातील पुढील पाच वर्षे ही कमी आर्थिक वाढीची असतील व हा दर सरासरी ४.५ टक्के असेल.