डॉ. पानगढिया यांनी मोदी यांच्या नावे ज्या पाच आर्थिक सुधारणा दाखवल्या आहेत त्याची नोंद मी घेतली आहे.
डॉ. पानगढिया यांनी मोदी यांच्या नावे ज्या पाच आर्थिक सुधारणा दाखवल्या आहेत त्याची नोंद मी घेतली आहे.
दुभंगकारी भावनांना आवाहन करून मते मिळवता येतात, हे अमेरिकेत यंदा पराभूत झालेल्या ट्रम्प यांनी दाखवून दिलेले आहे.
अमेरिकी अध्यक्षीय व काँग्रेसच्या निवडणुकात सगळ्या जगाचे हितसंबंध गुंतलेले असतात
‘आम्ही भारताचे लोक’, अशी सुरुवात असलेली भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका अनेकांना पुरेशी माहीत नसते किंवा तिचे महत्त्व माहीत नसते
बिहारची जी अधोगती गेल्या ३० वर्षांत झाली, त्यापैकी १५ वर्षे मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडे होते
माझ्या मते मोदी हे सावध नेते आहेत. त्यांचा संकुचित भांडवलवादाच्या बाजूने ठोस पक्षपात आहे.
बलात्कार हा भारतातील एक सर्वत्र आढळून येणारा गुन्ह्याचा प्रकार आहे.
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो
मोदी सरकार मात्र कोणतीही ‘पर्यायी व्यवस्था’ न उभारता, कंपन्यांना मुक्त वाव देते आहे..
जीएसटीतील तुटीच्या भरपाईसाठी राज्यांनीच स्वत: कर्जे काढावीत, असे सांगण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार केंद्र सरकारला नाही.
सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हे अधिवेशन होत असले तरी त्यात पूर्वीचा उत्साह, जोश नसेल, केवळ सोपस्कार असतील
सत्ताधाऱ्यांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वानाच सावध करण्याचा हेतू या लिखाणात आहे.