मालिकेतली विविध पात्रं प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहेत ती त्यांच्या मुखी असलेल्या एखाद्या वाक्यामुळे.
मालिकेतली विविध पात्रं प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहेत ती त्यांच्या मुखी असलेल्या एखाद्या वाक्यामुळे.
राजकारणी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं- स्टार्च केलेला पांढरा कुडता
खेळांचा उद्देश मनोरंजन आणि करमणुकीपुरता राहिलेला नाही. जेतेपदे, यश यासाठी टोकाची व्यावसायिक चुरस अनुभवायला मिळते.
सांप्रत जगात क्रिकेट खेळणारे देश एका बाजूला आणि वेस्ट इंडिज दुसऱ्या बाजूला.
स्काय शॉपच्या माध्यमातून अवघ्या जगाची बाजारपेठही रिमोटच्या एका बटणावर आणून पोहोचवली.
‘जिनेव्हा येथे ऑफिसच्या कामासाठी मला जायचं होतं.
ऑफिस दाखवणं तांत्रिकदृष्टय़ा आणि मनुष्यबळाच्या पातळीवरही कठीण गोष्ट आहे.