बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पराग फाटक हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. खेळांवर नियमित लिखाण. ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ आणि ‘मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम’ असं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण. सामाजिक कार्यासंदर्भात युवा वर्गाला मार्गदर्शन ठरेल असा अभय बंग आणि राणी बंग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘निर्माण’ उपक्रमाशी संलग्न. रुईया महाविद्यालयात बॅचलर ऑफ मास मीडिया अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ६ वर्ष अध्यापनाचं काम. ‘बदलता महाराष्ट्र’ या ग्रंथासाठी १९४७ ते २०२३ या कालावधीतील बदलत्या क्रीडा विश्वाचा आढावा. विविध दिवाळी अंकात नियमित लिखाण. क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून ५ वर्ष काम. स्थलांतर, रेल्वे, लॉजिस्टिक्स हे आवडीचे आणि अभ्यासाचे विषय.
बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरसीबीच्या सलग दुसऱ्या जेतेपदात सपोर्ट स्टाफचाही सिंहाचा वाटा होता.
आम्ही एका हंगामाचा चमत्कार नाही हे सिद्ध करत आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल जेतेपदावर कब्जा केला.
अद्भुत फटकेबाजी करणाऱ्या १५वर्षीय वैभवला वंडरकिड असं टोपणनाव मिळालं आहे.
गुजरातने हंगामात एकही सामना न खेळलेल्या कुलवंत खेजरोलियाला खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पंजाब किंग्जने यंदाच्या हंगामात आश्वासक सुरुवात केली होती मात्र उत्तरार्धात त्यांची घसरण अनाकलनीय स्वरुपाची होती.
यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीने भल्याभल्या गोलंदाजांना षटकार चोपले पण त्याच्यासमोर विकेट मेडन टाकण्याचा पराक्रम एका गोलंदाजाने केला.
इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा आयपीएल संघ फायदा करुन घेत आहेत का? याचा घेतलेला आढावा.
मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदा सर्वसाधारण राहिली आणि त्यांचे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग बंद झाला आहे.
आयपीएल लिलावात खेळाडूंवर कोटीच्या कोटी रुपयांची बोली लागते.
कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधाराचा विचारच केलं नसल्याचं स्पष्ट होत आहे.