scorecardresearch

पराग फाटक

पराग फाटक

Author Bio

पराग फाटक हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. खेळांवर नियमित लिखाण. ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ आणि ‘मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम’ असं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण. सामाजिक कार्यासंदर्भात युवा वर्गाला मार्गदर्शन ठरेल असा अभय बंग आणि राणी बंग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘निर्माण’ उपक्रमाशी संलग्न. रुईया महाविद्यालयात बॅचलर ऑफ मास मीडिया अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ६ वर्ष अध्यापनाचं काम. ‘बदलता महाराष्ट्र’ या ग्रंथासाठी १९४७ ते २०२३ या कालावधीतील बदलत्या क्रीडा विश्वाचा आढावा. विविध दिवाळी अंकात नियमित लिखाण. क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून ५ वर्ष काम. स्थलांतर, रेल्वे, लॉजिस्टिक्स हे आवडीचे आणि अभ्यासाचे विषय.

Professional Contact

mitchell starc
लिलावात कोट्यधीश, मैदानात ‘झिरो की हिरो’? पाहा आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंचं ‘रिपोर्ट कार्ड’ प्रीमियम स्टोरी

आयपीएल लिलावात खेळाडूंवर कोटीच्या कोटी रुपयांची बोली लागते.

Ajinkya Rahane
IPL 2026: कर्णधार तळाशी, संघ तुपाशी- कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर केला होता अजब न्याय फ्रीमियम स्टोरी

कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधाराचा विचारच केलं नसल्याचं स्पष्ट होत आहे.

david miller wide ball call
GT VS DC IPL 2026: गुजरातला एका धावेने विजय मिळवून देणारा वाईड बॉलचा नियम काय? टेक्नॉलॉजीने कसं केलं काम सोपं?

बुधवारी नवी दिल्ली इथे झालेल्या अटीतटीच्या मुकाबल्यात गुजरातने दिल्लीवर एका धावेने विजय मिळवला.

australia cricket team
राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण ते गुलबदीन नईब- ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याला दणके देणारे शिलेदार आणि संस्मरणीय विजय

ऑस्ट्रेलियाच्या संघावर टी२० वर्ल्डकपच्या प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.

mustafizur rahman
मुस्ताफिझूर रहमान खेळू न शकल्यास कोलकाता नाईट रायडर्सला पैसे परत मिळणार का? आयपीएल कराराची पद्धत कशी असते?

मुस्ताफिझूर रहमान आयपीएलमध्ये खेळू न शकल्यास कोलकाता नाईट रायडर्सला बदली खेळाडू मिळणार का?

Ravindra jadeja & sanju samson IPL Tradeoffs
IPL मध्ये खेळाडूंचा ट्रेड कसा होतो? संजू सॅमसनला CSK किती मानधन देणार? फ्रीमियम स्टोरी

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि चेन्नई सुपर किंग्सचा रवींद्र जडेजा हे अदलाबदली होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या