21 January 2021

News Flash

प्रबोध देशपांडे

..तर सहकारी बँकांच्या अडचणीत मोठी वाढ 

वर्तमान काळात संपूर्ण वित्तीय क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात धक्के देणाऱ्या घडामोडी घडत आहेत.

कापसाचा पुढील खरीप हंगामही धोक्यात

पावसाप्रमाणे गुलाबी बोंडअळीच्या कालावधीत परिवर्तन

पश्चिम वऱ्हाडात प्राबल्य राखताना महायुतीची दमछाक

राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला.

विदर्भातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

सेंद्रिय कापसाच्या निर्यातीने शेतकऱ्यांचा फायदा

खामगावच्या चांदी बाजारपेठेवर मंदीमुळे अवकळा

उलाढाल अर्ध्यावर आल्याने बेरोजगारीचे संकट

विधान परिषदेच्या आमदारांनाही विधानसभेचे वेध

भविष्यात विधान परिषद आमदारांना मंत्रिपद मिळेलच, याची शाश्वती नाही.

२० टक्के अनुदानासाठी ‘अग्निपरीक्षा’

२३ अटींच्या अडथळ्यांनंतर अनुदान शाळांच्या हाती येणार

वाशिममध्ये भाजप आणि शिवसेनेतच मतदारसंघांवरून चढाओढ

युतीमध्ये परंपरागत शिवसेना लढत असलेल्या कारंजामध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला.

चांगल्या पावसानंतर पिकांवर बोंडअळीचे पुन्हा संकट

कीटकनाशकांची फवारणीही शेतकऱ्यांसाठी धोकादायक

कायम शब्द वगळूनही अनुदानासाठी पाच वर्षांपासून संघर्ष

१६५६ अघोषित यादीतील कनिष्ठ महाविद्यालयांचा अनुदानाचा प्रश्न कायम आहे.

वेध विधानसभेचा : बुलढाण्यात प्रस्थापितांपुढे तगडे आव्हान

घाटावर व घाटाखाली अशी विभागणी झालेल्या बुलढाणा जिल्हय़ात सात विधानसभा मतदारसंघ आहेत.

मोबदल्यावरूनच प्रकल्पग्रस्त आणि प्रशासनातील संघर्ष ऐरणीवर

अकोला व बुलढाणा जिल्हय़ातील भूसंपादनाच्या मोबदल्यात घोळ झाल्याचा आरोप होत आहे.

वेध विधानसभेचा : बालेकिल्ल्यात ‘वंचित’ची जादू चालणार?

अकोला जिल्हय़ात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. चार ठिकाणी भाजप, तर एक जागा भारिप-बमसंकडे आहे

वृक्षलागवड मोहिमेची १४ जिल्हय़ांमध्ये कासवगती

३० टक्क्यांपेक्षा कमी लागवडीमुळे ‘रेड झोन’मध्ये समावेश  

अकोल्यातील शिवणी विमानतळ अडगळीत

पश्चिम वऱ्हाडाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे अकोल्यातील शिवणी विमानतळ सध्या अडगळीत पडले आहे

..अन् प्रयोगशील शेतकरी चक्क फलकांवर झळकले!

१०० कोंबडय़ा घेऊन सुरू केलेल्या व्यवसायात आज दीड लाख अंडी देणाऱ्या कोंबडय़ांचे संगोपन होते.

आठ हजार ७३८ आत्महत्याग्रस्त कुटुंबे मदतीपासून वंचित

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्याच्या बाबतीत सरकारी दुजाभावही वाढत आहे.

अकोल्यातील सलग पराभवापासून काँग्रेस धडा घेणार कधी?

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कायम अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांमागे फरपटत गेला.

निवडणुकीच्या काळात १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा

प्रचाराची धामधुम सुरू असतांना दुसरीकडे शेतकरी आतमहत्यांच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर आले.

विदर्भातील शेतकऱ्यांभोवतीचा आत्महत्येचा फास कायम

विदर्भातील शेतकऱ्यांपुढे अडचणींचा मोठा डोंगर आहे. कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना शेतकऱ्यांना सातत्याने तोंड द्यावे लागते

बुलढाणा जिल्हय़ात केवळ साडेचार टक्के पाणीसाठा

जिल्हय़ातील १९९ गावांना २०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

विदर्भातील जागा टिकविण्याचे शिवसेनेपुढे आव्हान; आंबेडकरांचीही कसोटी

अमरावतीतून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यासमोर अपक्ष नवनीत राणा यांचे कडवे आव्हान आहे.

गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही: प्रकाश आंबेडकर

शिवसेनेला आतापर्यंत भाजपा पसंत नव्हती. तरी पण शिवसेनेने भाजपासोबत लग्न का केले, याचा खुलासा प्रथम उद्धव ठाकरेंनी करावा, असे त्यांनी सांगितले.

Just Now!
X