
भारतातील दूध हे कृषिपूरक उत्पादन म्हणून देशभर उत्पादित केले जाते.
भारतातील दूध हे कृषिपूरक उत्पादन म्हणून देशभर उत्पादित केले जाते.
खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या शेतमालाची विक्री दिवाळीच्या तोंडावर शेतकरी करतो.
पहिल्यांदाच जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.
खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते.
डाळीच्या भावातील सततच्या चढ-उतारामुळे सरकार अस्वस्थ होते, सामान्य ग्राहकांची पिळवणूक झाली.
जवसाच्या तेलाचा वापर तलरंग, वार्निश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चामडय़ाच्या पॉलिशसाठीही केला जातो.
कोरडवाहू शेतीचे नेमके कसे नियोजन केले पाहिजे याबाबतीत इंग्रजाच्या काळातच संशोधन केंद्र सुरू झाले.
निसर्गाने कृपा केली अन् आठवडय़ाच्या आतच धनेगाव येथील मांजरा धरण काठोकाठ भरले
भारतात प्रत्येकाच्या घरात हरभऱ्यापासून केलेला पदार्थ वर्षभरात कधी ना कधी वापरला जातो
साखरेशिवाय उपपदार्थाची निर्मिती करत उसाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न झाला.