06 July 2020

News Flash
प्रदीप नणंदकर

प्रदीप नणंदकर

यंदा तरी डाळ ‘शिजणार’ काय?

डाळीच्या भावातील सततच्या चढ-उतारामुळे सरकार अस्वस्थ होते, सामान्य ग्राहकांची पिळवणूक झाली.

बहुगुणी जवस

जवसाच्या तेलाचा वापर तलरंग, वार्निश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चामडय़ाच्या पॉलिशसाठीही केला जातो.

‘कोरडवाहू’ला संशोधनाची ओल!

कोरडवाहू शेतीचे नेमके कसे नियोजन केले पाहिजे याबाबतीत इंग्रजाच्या काळातच संशोधन केंद्र सुरू झाले.

अर्थदायी करडई!

भारतात सर्वसाधारणपणे रब्बी हंगामात करडईचे उत्पादन घेतले जाते.

लातूरकरांना आठवडय़ातून दोनदा पाणी मिळण्यासाठी दिवाळीची प्रतीक्षा

निसर्गाने कृपा केली अन् आठवडय़ाच्या आतच धनेगाव येथील मांजरा धरण काठोकाठ भरले

फायद्याचे हरभरा पीक

भारतात प्रत्येकाच्या घरात हरभऱ्यापासून केलेला पदार्थ वर्षभरात कधी ना कधी वापरला जातो

मांजरा साखर कारखान्यात आता तेल व डाळ उद्योग

साखरेशिवाय उपपदार्थाची निर्मिती करत उसाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न झाला.

अर्थपूर्ण लसूण शेती

काही हजार वर्षांपासून भारतात लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.

भाव पडले, विपरीत घडले..

बाजारपेठेत भाव नाही म्हणून अविनाशच्या चुलत्याने उकिरडय़ावर कांदा टाकून दिला.

ढोबळ्या मिरचीकडे वाढता कल

आधुनिक शेतीत या पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आहे.

मूग डाळीचे भाव गडगडले

गेल्या वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले.

आर्थिक घडी बसवणारी आल्याची शेती

आल्याच्या लागवडीसाठी निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत जमीन मानवते.

सोयाबीन काढणीचे आतापासूनच कंत्राट

लातूर जिल्हय़ात ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरा

घोषणा नकोत, सुविधा द्या!

राज्य शासनाने फळे व भाजीपाला बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केला.

‘बकअप’ बकापूर!

समाजासमोर आज आदर्शच शिल्लक नाहीत अशी व्यक्त होणारी खंत आपण नेहमीच अनुभवतो.

आत्मविश्वास जागविणाऱ्या ‘शेतकरी’ कंपन्या

बियाणे, फवारणीसाठी लागणारी औषधे, बाजारपेठ, बीजोत्पादन यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढला.

शेतकऱ्याची भरभराट करणारी कोथिंबीर

उन्हाळय़ात ज्याप्रमाणे गुलकंदाचे महत्त्व आहे तसेच महत्त्व खडीसाखर व धने पावडरीला आहे.

लातूर महापालिकेस ५० कोटींचे उत्पन्न अपेक्षित

येथील महापालिकेच्या तिजोरीत चौपटीहून अधिक उत्पन्नाची भर पडणार आहे.

शेतीच्या नव्या समस्यांची पेरणी

हजारो वर्षांपासून कसल्या जाणाऱ्या शेतीत काळानुरूप नवनवे बदल अपरिहार्यपणे होत आहेत.

फुलकोबीने आत्मविश्वास उंचावला

आलू गोबी, गोबी मंच्युरियन याचे तरुणांना चांगलेच आकर्षण असते.

मराठी तरुणाची तेलंगण गाथा!

जागतिकीकरण व उदारीकरणानंतर संपूर्ण जग एक खेडे बनले.

हमखास उत्पन्न देणारी भेंडीची शेती

भेंडीचे उत्पादन तिन्ही हंगामांत घेता येते. हलकी, मध्यम व भारी जमिनीत भेंडी घेतली जाते.

मुलाचं लग्न करायचंय? मध्यस्थाला २५० रुपये मोजा!

केवळ मुली पाहण्यासाठी प्रत्येकी किमान २५० रुपये मध्यस्थाला देण्याची प्रथा आता सुरू झाली आहे.

आर्थिक घडी बसवणारा लाल भोपळा

घराच्या परसबागेत, उकिरडय़ावर, कोपऱ्यातील मोकळय़ा जागेवर एखादे गोल भोपळय़ाचे वेल लावले जात असत.

Just Now!
X